• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2026
in जळगाव ग्रामीण, क्राईम, जळगाव
0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील ८० लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी १५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई करून थांबू नये, तर संपूर्ण भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करून संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यात एका नगरसेविकेच्या मुलाचाही उल्लेख असल्याची माहिती समोर आल्याने प्रकरण अधिकच गाजत आहे. त्यामुळे या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम कंत्राटदार असून त्यांनी केलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासह इतर कामांचे सुमारे ८० लाख रुपयांचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित होते. हे बिल मंजूर करण्यासाठी शाखा अभियंता योगेश अहिरे यांनी सुरुवातीला १८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. नंतर तडजोडीअंती १५ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. शनिवारी (दि. ९ मे) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने अहिरे यांना रंगेहाथ पकडले. कारवाईदरम्यान त्याच्याकडून सॅमसंग एस-२४ अल्ट्रा मोबाइल फोन तसेच बलेनो कार जप्त करण्यात आली.

सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी. काबरा यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करत आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संभाव्य सहकारी आणि इतर पुरावे तपासण्यासाठी पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश आर. एस. साळगावकर यांनी आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान, जळगाव शहरात या कारवाईची मोठी चर्चा सुरू असून, सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. केवळ एका अभियंत्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता, या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्व संबंधित अधिकारी, दलाल आणि राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Posts

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026
पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक
क्राईम

पुण्यात सूनेचा खून करून जळगावात लपला; सासऱ्याला मेहरुणमधून अटक

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group