• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ मे  २०२६

भुसावळ शहरातील ताजनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा बाजारपेठ पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ४ लाख ३९ हजार ४४० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली असून आणखी दोन संशयितांचा शोध सुरू आहे.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना ताजनगरातील तडवी वाडा परिसरातील एका घरातून गांजा साठवून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने संशयित शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ अच्चू (वय ४१) यांच्या घरावर अचानक धाड टाकली.

घराची तपासणी करताना पोलिसांना दोन गोण्यांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळून आला. त्यामध्ये गांजाची पाने, फुले, काड्या व बिया असल्याचे दिसून आले. फॉरेन्सिक तपासणीनंतर हा पदार्थ गांजा असल्याचे स्पष्ट झाले. इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केल्यानंतर एकूण २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ अच्चू तसेच त्याचा भाऊ शेख सलीम अब्दुल मजिद (वय ४५) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा भोपाल आणि अकोला येथील संशयितांकडून आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

या कारवाईमुळे ताजनगर परिसरात खळबळ उडाली असून बाजारपेठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

Related Posts

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !
क्राईम

अमळनेरात उष्माघाताचा कहर : बसस्थानकात कोसळून ज्येष्ठ पूजाऱ्याचा मृत्यू; दोन दिवसांत पाचवा बळी !

May 14, 2026
विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !
क्राईम

विजेच्या धक्क्याने गवंडी कामगाराचा मृत्यू : मुलीच्या लग्नाआधीच काळाचा घाला !

May 14, 2026
जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !
जळगाव

जळगावातील स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास : महावीर क्लासेस !

May 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

लग्नाच्या २० दिवसांतच नवविवाहितेचा दुर्दैवी अंत ; उष्माघाताने झाला दुर्देवी मृत्यू !

May 15, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

रामदेववाडी शिवारात भीषण अपघात ; एरंडोलच्या २७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

May 15, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२७९ गुंतवणूकदारांची २३ कोटींची फसवणूक ; टीडबल्यूजे कंपनीच्या एजंटला अटक

May 15, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश : सख्खे भाऊ अटकेत, दोघांचा शोध सुरू !

May 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group