• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२६ 

चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, माकडाच्या चाव्यामुळे अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनुश्री विशाल मराठे असे मृत बालिकेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून वन विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावात गेल्या काही दिवसांपासून माकडांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि जंगल परिसरात निर्माण झालेल्या पाण्याच्या टंचाईमुळे माकडे अन्न व पाण्याच्या शोधात ग्रामीण तसेच शहरी भागाकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खरजई गावातही काही माकडांनी अनेक दिवसांपासून ठाण मांडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

याचदरम्यान, माकडांच्या कळपातील एका माकडाने ३ वर्षीय अनुश्री विशाल मराठे या चिमुकलीला चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेत अनुश्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला. निष्पाप बालिकेच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून मराठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, गावात माकडांचा वाढता वावर लक्षात घेता ग्रामपंचायतीने याबाबत वन विभागाला पूर्वसूचना दिली होती का? तसेच संबंधित यंत्रणेकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे प्रश्न आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. वाढत्या उपद्रवाकडे वेळेत लक्ष दिले असते तर ही घटना टाळता आली असती, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर खरजई गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, लहान मुलांना घराबाहेर सोडण्यास पालक धास्तावले आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने उपाययोजना करून माकडांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

Related Posts

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !
जळगाव

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !
क्राईम

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026
marhan
क्राईम

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बहिणीने दरवाजा उघडताच दिसला २५ वर्षीय भावाचा मृतदेह !

May 19, 2026
जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव : सुसाईट नोट लिहून बी. टेकच्या २० वर्षीय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group