• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मे २०२६ 

भुसावळ ते जामनेर रोडवरील चोरवड गावाजवळील मंगल वस्ताद ढाब्यासमोर मंगळवारी (दि.२०) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात तालुक्यातील मोंढाळा येथील मनोज पांडुरंग वाघ (वय ४०) यांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज वाघ हे आपल्या दुचाकीने (एमएच-१९, ईजी-३२३४) भुसावळकडून कुन्हा पानाच्या मार्गे जात होते. दरम्यान, चोरवड गावाजवळील मंगल वस्ताद ढाब्यासमोर भुसावळच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (एमएच-१९, झेड-४९११) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मनोज वाघ यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला.

मयत मनोज वाघ हे मोंढाळा गावात सलून व्यवसाय करत होते. ते कुटुंबातील कमावते सदस्य असल्याने त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.  दरम्यान, रात्री उशिरापर्यंत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज मंडलिक करीत आहेत.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला?’;  पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला विनयभंग !

May 22, 2026
चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात घरफोडीचा धक्का; बंद घर फोडून ५५ हजारांचा ऐवज लंपास!

May 22, 2026
‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?
जळगाव

‘निविदा की नातेसंबंध?’; ‘त्या’ कुटुंबाला कामे, अधीक्षक अभियंत्यांचा आशीर्वाद ?

May 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

घरात एकटा असलेल्या तरुणाने संपविले आयुष्य ; कुटुंबियांचा हृदयद्रावक आक्रोश

May 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फोटो-क्लिप व्हायरलची धमकी; विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी, लाखोंची उकळपट्टी !

May 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला?’;  पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला विनयभंग !

May 22, 2026
चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !

चोपडा तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात घरफोडीचा धक्का; बंद घर फोडून ५५ हजारांचा ऐवज लंपास!

May 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group