• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अॅडमिशनचे स्वप्न घेऊन गेलेल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; भीषण अपघातात मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मे २०२६ 

पाचोरा तालुक्यातील निंभोरी येथील तीन विद्यार्थी पाचोरा येथे आयटीआयला अॅडमिशन घेण्यासाठी आले होते. दरम्यान, घरी परत जाताना मागाहून येणाऱ्या भरधाव इटिंगा या चारचाकी वाहनाने दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला, तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली. जखमींवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठार झालेला विद्यार्थी एकुलता एक मुलगा असल्याने परिवारावर मोठे संकट कोसळले असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  निंभोरी येथील तुषार मधुकर नलावडे (वय १७), हरीष रवींद्र मोहिते (वय १८) व हर्षल सुनील देशमुख (वय १८) हे तिघे विद्यार्थी सकाळी १० वाजता घरून पाचोरा येथील खासगी आयटीआयमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी होंडा कंपनीच्या दुचाकी (एमएच १९,बीएच-७५६८) ने पाचोरा येथे आले होते. आपले काम आटोपून दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी परत जात असताना पाचोरा येथील औद्योगिक वसाहती जवळ असलेल्या महादेव मंदिरासमोर पाचोरा आगाराची बस येत होती. याचवेळी इर्टीगा कार (एमएच. ०१, बीएफ. ६५२८) ने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न या विद्यार्थी तरुणांच्या दुचाकीला मागाहून जबर धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकी चालक तुषार मधुकर नलावडे याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यास तत्काळ पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

परंतु, डॉक्टरांनी त्यास जळगाव येथे हलवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, जळगाव येथे उपचारार्थ नेत असताना तुषार नलावडे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर या अपघातात दुचाकीवरील हरीश रवींद्र मोहिते याचा एक पाय फ्रेंकर झाला असून हर्षल सुनील देशमुख या विद्यार्थ्याला किरकोळ इजा झाली आहे. या दोघांवर पाचोरा येथील खासगी रुग्णाला उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तुषार नलावडे यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सोनवणे यांनी केल्यानंतर सायंकाळी निंभोरी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मयत तुषार नलावडे हा एकुलता एक मुलगा असल्याने नलावडे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून निंभोरी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group