• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भरधाव ओमनीची अॅक्टिव्हाला समोरासमोर धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ मे २०२६ 

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी वाहनाने अॅक्टिव्हा दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वराडसिम येथील रहिवासी आरती उमाकांत भारंबे (वय ४०) या आपले पती उमाकांत विठ्ठल भारंबे यांच्यासह खेडी (जळगाव) येथून पापड तयार करून अॅक्टिव्हा (एमएच १९, डीआर ३२४१) या दुचाकीवरून वराडसिमकडे जात होत्या. २८ मे रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास सुनसगाव–बेलव्हाळ मार्गावरील गोजोरे गावाजवळ गोजोरेकडून नशिराबादकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी (एमएच ०४, ईडी ५६२) वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गावाचे उपसरपंच एकनाथ सपकाळे, राहुल नारखेडे तसेच वेफर्स व्यवसाय करणाऱ्या मंदाबाई भय्या कोळी यांनी तत्परता दाखवत दोघांनाही रिक्षाद्वारे जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.  मात्र, उपचार सुरू असताना गंभीर दुखापतीमुळे आरती भारंबे यांचा मृत्यू झाला. तर उमाकांत भारंबे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपघातातील ओमनी चालकाचे नाव समजू शकले नसून संबंधित वाहन मलकापूरहून नंदुरबारकडे जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल धिरज मंडलिक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

दोन्ही अपघातग्रस्त वाहने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धिरज मंडलिक करीत आहेत.

नशिराबाद ते बोदवड मार्गाचे रुंदीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर डंपर, ट्रक आणि इतर जड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सुनसगाव ते बेलव्हाळ चौफुली परिसरात दोन्ही बाजूंनी गतीरोधक बसविण्यात यावेत तसेच पुलावर संरक्षक कठडे उभारण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group