• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home सामाजिक

बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 29, 2026
in सामाजिक, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
बेरोजगारांना डावलून ‘खास’ अधिकाऱ्याच्या सुनेला १७ लाखांची कंत्राटे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर/ संदीप महाले

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरी नंतर पुन्हा एकदा हे विभाग चर्चेत आले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने परदेशी नामक अधिकाऱ्याच्या सुनेच्या नावाने तब्बल १७ लाखांचे कामे दिल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कामे न देता आता सार्वजनिक बांधकाम विभागात परिवाराचा वंश चालविण्याची नवीन पद्धत समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका वसतिगृह परिसरातील अंतर्गत रस्ता दुरुस्ती आणि कार्यालयाच्या रंगकामाची दोन कामे एकाच दिवशी मंजूर करण्यात आली. दोन्ही आदेशांतील अटी, कालावधी आणि प्रशासकीय बाबींमध्ये साम्य असल्याने निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक होती की केवळ कागदोपत्री? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित कुटुंबाचा विभागाशी जुना संबंध असल्याने काही निर्णयांमध्ये “विशेष सवलत” मिळाली का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागात हितसंबंधांचा संघर्ष टाळणे, पारदर्शकता राखणे आणि निविदा प्रक्रियेत निष्पक्षता पाळणे अपेक्षित असताना, या प्रकरणात सर्व निकषांचे काटेकोर पालन झाले का, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

अधिकाऱ्याच्या सुनेवर बांधकाम विभाग मेहरबान ?
सार्वजनिक बांधकाम विभागातील परदेशी नामक सेवानिवृत्त अधिकाऱ्याची सून दर्शना हर्षल परदेशी या नावावर दोन कंत्राट एकूण १७ लाखांची कामे देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कसे काय मेहरबान झाले अशी चर्चा आता सुरु झाली आहे. अशा या अधिकाऱ्यांमुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कंत्राट मिळत नसल्याने जिल्ह्यातील बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

‘त्या’ परिवाराला अधीक्षक अभियंत्यांचा आशीवार्द ?
एकाच परिवारातील मुलाला व सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी दोन कंत्राट देत असतील म्हणजेच हे काही नजरचुकीने किंवा दुय्यम अधिकाऱ्याचे काम नाही यात विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील सामील असतील यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे ‘परदेशी’ नामक परिवाराला नक्कीच अधीक्षक अभियंत्यांचा आशीवार्द असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

(पुढील भागात ‘त्या’ अधिकाऱ्याचे आणखी काही कारनामे)

Related Posts

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मध्यरात्री एलसीबीचा मोठा ड्रग्जवर प्रहार; ३ लाखांचे एमडी जप्त, मुख्य पेडलर भैय्या सोनवणे फरार !

July 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !
क्राईम

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ
जळगाव

विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला सलाम; विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये भव्य सत्कार समारंभ

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

मध्यरात्री एलसीबीचा मोठा ड्रग्जवर प्रहार; ३ लाखांचे एमडी जप्त, मुख्य पेडलर भैय्या सोनवणे फरार !

July 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group