• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जून २०२६

भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनी परिसरात २९ मे रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगेश अंबादास काळे (वय २६, रा. व्हीआयपी कॉलनी, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणात आता आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास मंगेश काळे हे पत्नी पायल यांच्यासह घरी असताना कुंदन पठाडे, रोहित नवगिरे ऊर्फ दादू, विशाल गेंगाट, बाबा गेंगाट, अंकित आणि भावेश हे तेथे आले. जुन्या वादातून आरोपींनी मंगेश यांच्यावर अचानक हल्ला चढवला.

यावेळी कुंदन पठाडे याने लोखंडी रॉडने, रोहित नवगिरे याने लाकडी दांड्याने तर विशाल गेंगाट याने हॉकी स्टिकने मारहाण केली. पत्नी पायल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. जीव वाचविण्यासाठी मंगेश यांनी घराच्या छतावरून उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा रॉड, लाठ्या आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.

या घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमा होऊ लागल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेतील मंगेश यांना मित्रांच्या मदतीने भुसावळ ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने ३१ मे रोजी त्यांना मुंबई येथील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना १ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, मृतदेह मुंबईहून भुसावळ येथे आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रारंभी या प्रकरणात जीवघेणा हल्ला आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र जखमी तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर आता आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी दिली.

दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत ढिवरे आणि अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित यांनी २ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यास भेट देत प्रकरणाचा आढावा घेतला. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पोलिस पथके कार्यरत करण्यात आली असून, त्यांचा शोध सुरू आहे.  या घटनेमुळे भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली असून, मृताच्या कुटुंबीयांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group