• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जून २०२६ 

जळगाव : शहरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने सुसाट वेगात कार चालवून तब्बल ८ ते ९ जणांना जोरदार धडक दिली. या हिट अॅण्ड रनच्या घटनेमध्ये दोन दाम्पत्यांसह एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ३ जून रोजी सायंकाळी रामानंद नगर चर्चजवळ घडली. चालक वाहन सोडून पसार झाला होता. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील रामानंदनगर रस्त्यावर बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ होती. याच वेळी एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा रामानंदनगरकडून काव्यरत्नावली चौकाच्या दिशेने भरधाव वेगात कार चालवत येत होता. रामानंदनगर परिसरातील चर्चजवळ आल्यावर त्याचे कारवरील नियंत्रण अचानक सुटले. अनियंत्रित झालेली ही कार थेट रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर घुसली आणि त्याने तब्बल आठ ते नऊ जणांना उडवले. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या धडकेत दोन दाम्पत्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच एक तरुणही गंभीर जखमी झाला आहे.

अपघात झाल्यानंतर जमाव गोळा होऊ लागला. ‘पब्लिकचा मार बसेल’ या भीतीने घाबरलेल्या अल्पवयीन मुलाने कार तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मोठी तत्परता दाखवली. त्यांनी अजिबात वेळ न दवडता सर्व जखमींना तातडीने रिक्षा आणि इतर उपलब्ध वाहनांतून जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी सर्व जखमींना रुग्णालयात हलवले होते. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत असून पसार झालेल्या अल्पवयीन चालकाचा शोध घेतला जात असून तो मुलगा शहरातील एका फर्निचर व्यावसायीकाचा मुलगा असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल आहे.

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”
जळगाव ग्रामीण

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan
क्राईम

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश
जळगाव

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी
जळगाव

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !
जळगाव

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

शेअर बाजाराशी संबंधित असलेल्यांसाठी हा दिवस फायदेशीर ठरू शकतो.

June 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group