• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२६ 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाळधीसह परिसरातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, तर दिव्यांग बांधवांना तीनचाकी सायकलींचे वितरण करून त्यांना स्वावलंबनाची नवी दिशा देण्यात आली.

जीपीएस कॅम्पस हायस्कूलच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, नागरिक व शुभेच्छुक उपस्थित होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समाजसेवेच्या विचारांमधून प्रेरणा घेत त्यांच्या समर्थकांनी आणि शुभेच्छुकांनी ३० हजारांहून अधिक वह्या, शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तू भेट देत वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली.

यावेळी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शुभेच्छुकाला एक झाड भेट देण्यात आले. ‘एक झाड… भावी पिढ्यांसाठी जीवनाचा श्वास’ हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यात आली. वाढते तापमान आणि बदलते पर्यावरणीय संतुलन लक्षात घेता पाळधी परिसरात ऑक्सिजन पार्क उभारण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्पही व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत बारा ते पंधरा फूट उंचीची मोठी झाडे लावण्यात येणार असून परिसर हिरवागार करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. भविष्यात हा ऑक्सिजन पार्क परिसरातील नागरिकांसाठी शुद्ध हवेचा स्रोत ठरणार असून पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शैक्षणिक मदत, दिव्यांगांना आधार आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश अशा त्रिसूत्री उपक्रमांमुळे गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

Related Posts

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !
जळगाव

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जळगाव

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार
जळगाव

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026
सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026
संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !
जळगाव

संकटमोचक मंत्री महाजनांना मोठा धक्का : विश्वासू कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश !

June 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group