• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

भडगाव : प्रतिनिधी 

भडगाव तालुक्यातील कोठली येथे बकरींसाठी चारा तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या ९ वर्षीय मुलाचा विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आजीच्या डोळ्यादेखत नातवाचा जीव गेल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मृत मुलाचे नाव कुणाल विलास भिल (वय ९, रा. कोठली, ता. भडगाव) असे आहे. शनिवारी (दि. ७) दुपारी सुमारे ४.४० वाजता कुणाल हा आपल्या आजी हिराबाई भिल यांच्यासोबत शिवारात बकरींसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. यावेळी तो सुबाभूळच्या झाडावर चढून चारा तोडत असताना झाडालगत गेलेल्या उच्चदाब वीजवाहिन्यांचा त्याला स्पर्श झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने कुणालचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच आजी हिराबाई भिल यांनी आक्रोश करत मदतीसाठी हाका मारल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत चिमुकल्याचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने कुणालला भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेने रुग्णालय परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात आली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोठली येथे शोकाकुल वातावरणात कुणालवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीय आणि नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांच्या काळजाला पिळ घालणारा ठरला.

कुणाल हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. तो कोठली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. नुकतेच दुसरीचे शिक्षण पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात तिसरीत जाण्याची तयारी सुरू असतानाच नियतीने त्याच्यावर घाला घातला. या प्रकरणी भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कोठली गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतशिवारातील वीजवाहिन्यांबाबत सुरक्षिततेचे उपाय अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Posts

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group