• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

काशीद बीचवर जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मित्राचे थोडक्यात प्राण वाचले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 11, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
काशीद बीचवर जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मित्राचे थोडक्यात प्राण वाचले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ जून २०२६ 

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचे प्राण लाइफगार्ड आणि पोलिसांच्या तत्पर बचावकार्यामुळे वाचले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमीन मजीद शेख (वय २५), मलिक नजीर शेख (वय २१) आणि इम्रान अन्वर खान (वय ३७, सर्व रा. कासोदा, ता. एरंडोल, जि. जळगाव) हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशीद-मुरुड परिसरात आले होते. कामातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर ते काशीद समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते.

यावेळी अमीन शेख आणि मलिक शेख हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, समुद्राच्या पाण्याचा आणि खोल भागाचा अंदाज न आल्याने दोघेही लाटांच्या तडाख्यात सापडून खोल पाण्याकडे ओढले गेले. किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर घटनेची माहिती तातडीने बचाव पथक आणि पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच मुरुड पोलिसांचे कर्मचारी आणि लाइफगार्ड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून मलिक शेख याला सुरक्षित बाहेर काढले. मात्र, अमीन शेख याचा शोध घेतल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले असता तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. अमीन शेख याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी मुरुड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.  दरम्यान, पर्यटनस्थळी समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घेणे, इशारा फलकांचे पालन करणे आणि लाइफगार्डच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Posts

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘लग्न करतो’ म्हणत जाळ्यात ओढले; अत्याचारानंतर व्हायरलची धमकी देत खंडणी वसूल

June 11, 2026
आजाराला कंटाळून यावलच्या वृद्धाने संपविले आयुष्य !
क्राईम

आजाराला कंटाळून यावलच्या वृद्धाने संपविले आयुष्य !

June 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

दहिवद फाट्यावर मृत्यूचा वेग : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

June 11, 2026
डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ४ वर्षीय नातीचा चमत्कारिक बचाव
क्राईम

डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ४ वर्षीय नातीचा चमत्कारिक बचाव

June 11, 2026
जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !
क्राईम

बनावट नंबर प्लेटमागचे रहस्य उलगडले; जप्त स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न !

June 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

‘लग्न करतो’ म्हणत जाळ्यात ओढले; अत्याचारानंतर व्हायरलची धमकी देत खंडणी वसूल

June 11, 2026
आजाराला कंटाळून यावलच्या वृद्धाने संपविले आयुष्य !

आजाराला कंटाळून यावलच्या वृद्धाने संपविले आयुष्य !

June 11, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

दहिवद फाट्यावर मृत्यूचा वेग : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

June 11, 2026
डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ४ वर्षीय नातीचा चमत्कारिक बचाव

डंपरखाली चिरडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ४ वर्षीय नातीचा चमत्कारिक बचाव

June 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group