• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अपघाताचा बनाव फसला; यावल पोलिसांनी उघड केला तरुणाच्या खुनाचा थरार!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जून २०२६ 

यावल तालुक्यातील कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यादरम्यान घडलेल्या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र यावल पोलिसांच्या सखोल तपासातून हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले असून तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोळन्हावी येथील पवन रवींद्र सोळंके (वय २६) याला बुधवारी मध्यरात्रीनंतर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. अज्ञात याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन सोळंके आणि त्याचे मित्र बुधवारी रात्री एका शेतात पार्टीसाठी जमले होते. त्यानंतर काहीजण घरी परतले, तर पवन सोळंके हा उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी व लोकेश दिवाकर महाजन (दोघे रा. डांभुर्णी) यांच्यासोबत किनगाव परिसरात गेला होता. तेथे झालेल्या वादातून पवनला मारहाण करण्यात आली. त्यानंतर डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात निषान्न झाले.

संशयितांनी दाखवून दिलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने पंचनामा केला. या प्रकरणी उमेश परदेशी, चेतन कोळी आणि लोकेश महाजन यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीही पोलीस ठाण्यास भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे करीत आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व हवालदार वासुदेव मराठे यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तपासादरम्यान अनेक विसंगती आढळल्याने पोलिसांनी चौकशीची दिशा बदलली आणि प्रकरणातील सत्य समोर आले.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group