• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२६ 

मध्यरात्रीच्या सुमारास दारुच्या नशेत असलेला ज्ञानेश्वर बारकू नारळे (वय २७, रा. खंडेरावनगर) या तरुणाचा मृतदेह शिवकॉलनीकडून आशाबाबा नगरकडे येणाऱ्या रस्त्याच्या कडेला मिळून आला. या तरुणाच्या चेहऱ्याला दुखापत होवून रक्तबंबाळ झाल्यामुळे सुरुवातीला त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांना होता, मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तो तरुण दारुच्या नशेत चेहऱ्यावर पडल्यामुळे त्याला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. ही घटना सोमवार दि. २२ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खंडेराव नगरात राहणारा ज्ञानेश्वर नारळे हा तरुण आई-वडीलांसह वास्तव्यास होता. गेल्या काही वर्षांपासून बाहेरगावी नातेवाईकांकडे राहत होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच तो जळगाव येथे आई-वडीलांना भेटण्याकरीता आला होता. रविवार दि. २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वरने अतिमद्य सेवन केले. त्यानंतर तो शिवकॉलनीकडून आशाबाबानगरच्या दिशेने येत होता. यावेळी रस्त्याच्या कडेला तोल जावून पडल्याने त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रात्रभर रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच पडून होता. या परिसरात रात्री अंधार असल्यामुळे रात्रभर रस्त्याच्याकडेला पडलेल्या ज्ञानेश्वरकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.

सोमवारी सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला इसम रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. त्यांनी घटनेची माहिती लागलीच रामानंद नगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांना मयताच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसताच त्यांनी घातपाच्या संशयाच्या दृष्टीने तपास करण्यास सुरुवात केली.

रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेला असल्याची माहिती परिससरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानुसार परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी आले असता, त्यांनी मयत ज्ञानेश्वर असून तो खंडेराव नगरात राहत असल्याचे सांगितले. त्याचवेळी ज्ञानेश्वरचे आई-वडील हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत ज्ञानेश्वरची ओळख पटविल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.

पोलिसांनी सुरुवातीला मयत ज्ञानेश्वरसोबत घातपात झाल्याच्या संशयावरुन त्याची त्या दिशेने तपास केला. मात्र ज्ञानेश्वर याला अतिदारुचे व्यसन असल्यामुळे त्याने रविवारी रात्रीच्या सुमारास अतीमद्य सेवन केले होते. दरम्यान, घराकडे परतत असतांना रस्त्याच्याकडेला तोल जावून तो तोंडावर आपटला. तसेच त्याचे दोघ हात अंगाखाली दबल्या गेल्यामुळे त्याला हालचाल करणे कठीण झाले. त्यामुळेच ज्ञानेश्वरचा दुर्देवी मृत्यू झाल्याच प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी रामानंव नगर पोलीस ठाण्यात अकस्मात्त मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर मयत ज्ञानेश्वर नारळे याच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा पाहून त्याचे मामा रवी मोरे यांनी ज्ञानेश्वर सोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांकडून या प्रकरणाची सर्वबाजूने तपास केला जात आहे.

Related Posts

जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !
क्राईम

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group