• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 1, 2026
in ब्रेकिंग, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ जुलै २०२६ 

शहरातील एका परिसरातून नात्याला कालिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. एका घरात झोपलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्याच जन्मदात्या पित्याकडून वेळोवेळी अश्लिल चाळे करुन अतिप्रसंग केला जात होता. ही बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना दि. २४ जून ते दि. २८ जून दरम्यान घडली. पीडितेच्या आईने विरोध केला असता पीडितेच्या वडीलांनी तिला अश्लिल शिवीगाळ करीत मारहाण केली. दरम्यान, त्यांनी दि. २९ जून रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. २४ जून रोजी पीडिता ही तिच्या कुटुंबियांसोबत घरात झोपलेली असतांना पीडितेच्या नराधम वडील हे तिच्याजवळ गेले. त्यांनी पीडिता झोपेत असतांना तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले. पीडितेला जाग आल्यामुळे तीने आरडाओरड केल्याने तीची आई तेथे गेली. त्यावेळी संशयिताने पीडितेसह तिच्या आईला मारहाण करीत घरातून निघून गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा संशयित नराधम बापाने पीडितेला झोपेतून उठावून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत घरातून निघून गेला होता.

दोन दिवस हा प्रकार सुरु राहील्यानंतर दि. २८ जून रोजी पीडिता ही मध्यरात्री झोपेत असतांना तीचा नराधम बाप हा तिच्यासोबत अतीप्रसंग करण्यासाठी गेला. त्यावेळी पीडितेच्या आईने त्याला काय लावले आहे तुम्ही असे म्हणत विरोध केला. त्यावेळी नराधमाने दोघ मायलेकींना शिवीगाळ करीत तू याबाबत कोणाला काही सांगितले तर तुम्हाला जीयेठार मारून टाकेल अशी धमकी दिली दरम्यान, याबाबत पीडितेच्या आईने दि. २९ जून रोजी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पीडितेच्या नराधम बापाविरुद्ध पोस्कोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी संशवित पीडितेच्या बापाला अटक केली, त्याला मंगवार दि ३० जून रोजी न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास निरीक्षक संजय तडवी हे करीत आहेत.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group