जळगाव मिरर | ९ जुलै २०२६
JAISHNU-PACE IIT & Medical, जळगावच्या विद्यार्थ्यांनी २०२६ मधील विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत संस्थेचा आणि खान्देशचा गौरव वाढवला आहे. इशान दहाके (११ वी) याने ISI ( Indian statistical institute) मध्ये AIR 123 (Category Rank 28) milawoli ahe.

अथर्व चव्हाण (१२ वी) याने IISc Bengaluru, IIT Bombay, IISER -IAT मध्ये AIR 334 (Category Rank 54), NSEP व NSEC मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम, तसेच JEE Main मध्ये 99.86 पर्सेंटाइल (AIR 2297) मिळवला.
याशिवाय सारंग वाणी (IIT Jodhpur), भक्ती मकवाणा (IIT Kanpur), प्रांजल चौधरी (IIT Patna) यांनी IIT मध्ये प्रवेश मिळवला, तर मेघा सपकाळे हिने UCCED मध्ये Category Rank 36 मिळवत विशेष यश संपादन केले.
या उल्लेखनीय निकालामुळे JAISHNU-PACE, जळगावने पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.




















