• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जुलै २०२६ 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला निवासी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) च्या राज्यव्यापी आंदोलनाला जळगावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), जळगाव येथील निवासी डॉक्टरांनी गुरुवारी काळ्या फिती बांधून शांततापूर्ण आंदोलन करत घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.

या आंदोलनाद्वारे डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्या हिंसाचाराविषयी गंभीर चिंता व्यक्त केली. रुग्णसेवा अखंडित सुरू ठेवत आंदोलन करण्याचा निर्णय घेत, समाजाप्रती आपली जबाबदारी जपत निषेध व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी सरकारने प्रभावी आणि कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि भयमुक्त कार्यस्थळ उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

आंदोलनाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बाविस्कर यांनी काळ्या फिती बांधून जाहीर पाठिंबा दिला. डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून आरोग्यसेवा देणाऱ्या प्रत्येक डॉक्टर, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

MARD च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेसाठी डॉक्टर दिवस-रात्र कार्यरत असतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांवर होणारे हल्ले केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठी नव्हे, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. अशा घटना रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये सक्षम सुरक्षा व्यवस्था, कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि दोषींवर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.

यावेळी निवासी डॉक्टरांनी शासनाकडे डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भातील विद्यमान कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक सुरक्षा उपाय तातडीने राबविण्याचे आवाहनही करण्यात आले.

या आंदोलनामुळे जळगावातील वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी व्यक्त केलेल्या एकजुटीचेही दर्शन घडले.

Related Posts

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी
जळगाव

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !
जळगाव ग्रामीण

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026
केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !
जळगाव

केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group