• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्यरात्री एलसीबीचा मोठा ड्रग्जवर प्रहार; ३ लाखांचे एमडी जप्त, मुख्य पेडलर भैय्या सोनवणे फरार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 14, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जुलै २०२६ 

जळगाव शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत मध्यरात्रीच्या सुमारास एमडी (मॅफेड्रोन) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत तब्बल ३ लाख रुपये किमतीचे ५६.२९ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच या प्रकरणातील मुख्य ड्रग्ज पेडलर भैय्या सोनवणे अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू असून त्याच्या कांचननगर येथील घराचीही झाडाझडती घेण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ड्रग्जची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईदरम्यान जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरीओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचननगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ५६.२९ ग्रॅम वजनाचे, सुमारे ३ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. मात्र, मुख्य पुरवठादार भैय्या सोनवणे हा पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, जप्त करण्यात आलेले एमडी ड्रग्ज हे भैय्या सोनवणे यानेच विक्रीसाठी पुरविल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने भैय्या सोनवणेच्या कांचननगर येथील घरावर धाड टाकून झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर येत असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. फरार आरोपीला अटक झाल्यानंतर या रॅकेटमधील आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

Related Posts

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !
जळगाव

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026
महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !
क्राईम

महिला प्राध्यापकांच्या वृक्षदानातून बहरणार सुबोनियो पक्षी घर; २०० बोगनवेलींची हरित भेट !

July 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group