• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 27, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हा हादरला : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या : संशयित आरोपी पती अटकेत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७  जुलै २०२६ 

भडगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या आणि शेतजमीन विकण्यास नकार दिल्याचा रागातून ललिता आत्माराम राठोड (वय ३६, रा. वसंतवाडी तांडा, ता. भडगाव) या विवाहितेचा पतीने चाकूने भोसकून निघृण हत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वसंतवाडी तांडा परिसरात घडली. पोलिसांनी संशयित आत्मारात पतीलाल राठोड (वय ४०) याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध भडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वसंत वाडी तांडा येथे राहणारा आत्माराम राठोड यांना दारुचे व्यसन असून ते पत्नी ललिता राठोड यांना दारु पिण्यासाठी वारंवार पैसे मागत होता. तसेच तो पत्नीकडे शेती विकण्याचा तगादा लावत होता. मात्र, ललिता यांनी दारूसाठी पैसे देण्यास आणि शेती विकण्यास ठाम नकार दिला होता. याच कारणावरून संतापालेल्या आत्माराम राठोड याने रविवार दि. २६ जुलै रोजी सकाळी ललिता यांच्यावर धारदार चाकूने पोटावर गंभीर वार केले. या हल्ल्यात ललिता राठोड यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवित संशयित आत्माराम राठोड याला ताब्यात घेतले आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले. त्यांन घटनास्थळाहून आवश्यक ते पुराव् गोळा केले आहेत. मयत ललिता यांच मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मयत ललिता राठोड यांचा भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांच्य फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास महिल पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंका करत आहेत.

Related Posts

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !
जळगाव

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !
जळगाव ग्रामीण

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026
वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !
क्राईम

वरणगावात धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याने राहत्या घरी संपविले आयुष्य !

July 27, 2026
जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत
क्राईम

जळगावातील महामार्गावर भीषण अपघात; कामावरून घरी येणाऱ्या कामगाराचा दुर्दैवी अंत

July 27, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप !

July 27, 2026
जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात पंतप्रधान मोदींच्या संवादाचे थेट प्रक्षेपण; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित बाल नाट्यगीत गायन स्पर्धेत आराध्य खैरनार विजेता !

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

आषाढी एकादशीनिमित्त बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !

July 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group