• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 28, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
१०० टक्के मतदार मॅपिंग पूर्ण करणाऱ्या बीएलओ प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे गौरव
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जुलै २०२६ 

महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रभाकर खराटे यांचा जळगाव शहर निवडणूक शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. हरिविठ्ठल नगर परिसरातील यादी भाग क्रमांक १६९ मधील मतदारांचे १०० टक्के मॅपिंग यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या मोहिमेत सन २००२ च्या मतदार यादीशी विद्यमान मतदारांची पडताळणी (मॅपिंग), मतदार यादीचे शुद्धीकरण तसेच अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर हरिविठ्ठल नगर येथील यादी भाग क्रमांक १६९ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रभाकर खराटे यांनी परिसरात घरोघरी भेटी देत नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला. तसेच विविध ठिकाणी विशेष शिबिरे आयोजित करून मतदारांची माहिती पडताळून १०० टक्के मॅपिंगचे उद्दिष्ट पूर्ण केले.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, निवडणूक नायब तहसीलदार नवीन भावसार तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार (राजशिष्टाचार) रूपाली काळे यांच्या हस्ते प्रभाकर खराटे यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रशासन अधिकारी, मनपा शिक्षण मंडळ खलील शेख तसेच पर्यवेक्षक योगेश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभल्याचा उल्लेख करण्यात आला. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रभाकर खराटे यांनी केलेले शंभर टक्के मॅपिंगचे कार्य इतर बीएलओंसाठी प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Related Posts

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !
जळगाव

गणेशोत्सवातून लोकसंवाद; पोस्टल योजनांची माहिती नागरिकांपर्यंत !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘कडेला चल’ म्हटल्याचा राग; मद्यपीने पोलिसांवरच दगड भिरकावला !

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group