• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मनविसेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी; रावेर लोकसभा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 30, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मनविसेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी; रावेर लोकसभा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जुलै २०२६ 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष  अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच मनविसे सरचिटणीस  संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे उत्साहात पार पडली.

नुकत्याच मुंबई (दादर) येथे अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा आढावा यावेळी घेण्यात आला. विशेषतः दि. १ ऑगस्ट रोजी दादर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याचे नियोजन तसेच त्याच दिवशी सुरू होणाऱ्या विद्यार्थी सदस्य नोंदणी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करून विविध जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्या.

यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, मनविसे जिल्हा सचिव विष्णू कोळी, भुसावळ तालुकाध्यक्ष प्रणय भागवत, चोपडा तालुका संघटक चेतन पवार, तालुका उपाध्यक्ष नितीन कोळी, भुसावळ शहराध्यक्ष वैभव सुरवाडे, चैतन्य महाजन, किशोर खडके तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी संघटनात्मक उपक्रम, विद्यार्थी प्रश्नांवरील आंदोलनाची दिशा, सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे तसेच वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला

Related Posts

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !
जळगाव ग्रामीण

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात
जळगाव

मेजर नानासाहेब वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त २५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी !

कै. गि. न. चांदसरकर विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गुरुंच्या ऋणाची व्यक्त केली कृतज्ञता !

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी !
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात

July 30, 2026
मेजर नानासाहेब वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त २५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी !

मेजर नानासाहेब वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त २५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी !

July 30, 2026
कै. गि. न. चांदसरकर विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गुरुंच्या ऋणाची व्यक्त केली कृतज्ञता !

कै. गि. न. चांदसरकर विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गुरुंच्या ऋणाची व्यक्त केली कृतज्ञता !

July 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group