• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १  ऑगस्ट २०२६ 

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी-तरसोद बायपास मार्गालाही मोठा फटका बसला आहे. आसोदा रेल्वे पुलाजवळ रस्त्याचा भराव खचल्याने संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्यात आली असून वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्याच्या भरावाखालची माती वाहून गेली. परिणामी रस्त्याचा काही भाग अचानक खचला. ही बाब निदर्शनास येताच महामार्ग प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. रस्त्याची स्थिती धोकादायक असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ बायपास मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना आवश्यक सूचना देण्यात येत असून घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेड्स आणि इशारा फलक लावण्यात आले आहेत.

महामार्ग प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. भराव मजबूत करण्यासह रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काम सुरू आहे. रात्रीच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बायपासवरील पथदिवेही तात्पुरते बंद करण्यात आले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026
पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !
क्राईम

पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !

August 1, 2026
सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group