• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खोट्या प्रेमाचे भयावह सत्य; पैशांची उकळपट्टी, धमक्या आणि तरुणाचा मृत्यू : जिल्ह्यातील खळबळजनक घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२६ 

आर्थीक फायद्याकरीता खोटे प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर वेळोवेळी पैसे उकळल्यानंतर पोलीसात तक्रार देण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. या छळाला कंटाळून राजेंद्र मुकुंदा तायडे (वय ३४, रा. मोहाडी, ता. जामनेर) व सपना नामक महिलेने देखील विषारी औषध प्राशन केले होते. यामध्ये उपचार सुरु असलेल्या राजेंद्र तायडे यांचा दि. ४ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे राहणारे राजेंद्र तायडे हे एमआयडीसी कंपनीत कामाला होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते घरी येत नसल्याने त्यांची पत्नीने विचारले असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांच्या पत्नीने अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना राजेंद्र तायडे यांचे वाघ नगर परिसरात राहणाऱ्या सपना नामक महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्या महिलेकडून तायडे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती. दरम्यान, त्याला विरोध केल्यानंतर मुकेश, ज्योती आणि कृष्णा नामक व्यक्तींकडून त्यांना मारहाण करुन पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली जात असल्याचे राजेंद्र तायडे यांनी त्यांच्या पत्नीला सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तायडे यांच्या पत्नीने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या चौघांबद्दल त्यांच्या मनात भिती असल्यामुळे ते पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन मोहाडी येथून पुन्हा जळगावात सपना नामक महिलेच्या घरी राहण्यासठी आले. दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी देखील त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकत नसल्याने त्यांची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर देखील त्यांनी फोनवरुन संसाराचा विचार करुन पतीला घरी येण्यासाठी विनवनी केली. मात्र ते चौघांच्या भितीमुळे घरी येण्यास नकार देत होते.

तायडे यांच्या पत्नीने जिल्हा रुग्णालयात असलेल्या मुकेश, कृष्णा व ज्योती नामक महिलेकडे विचारणा केली. परंतू ते काहीही माहिती देत नव्हते. दरम्यान, राजेंद्र तायडे यांची प्रकृती खालावल्याने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी उपचार सुरु असतांना दि. ४ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, तायडे यांची पत्नी लक्ष्मीबाई तायडे यांनी दि. ५ रोजी तालुका पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहे.

Related Posts

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026
ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर
क्राईम

ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर

August 6, 2026
दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !

August 6, 2026
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
जळगाव

त्या वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणी संस्थाअध्यक्षांना १५ दिवसांची मनपाची अंतिम नोटीस

August 5, 2026
जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !
क्राईम

जळगावात भीषण अपघात : भरधाव टँकरने भाजी विक्रेत्या महिलेला चिरडले; जागीच ठार तर मुलगा जखमी !

August 5, 2026
मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत
क्राईम

मासे पकडताना मृत्यूचा सापळा; निसर्डी धरणात ५६ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

August 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026
ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर

ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर

August 6, 2026
दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !

August 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group