• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२६ 

दागिन्यांची दुरुस्तीसाठी आलेल्या अर्पणा वसंत चौधरी (रा. कल्याण) या महिलेची दीड लाखांचे सोने असलेली बॅग शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी रिक्षात राहून गेली होती. त्यांनी जिल्हापेठ पोलिसात येवून आपबिती कथन केली. दरम्यान, पोलिसांनी नेत्रमच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर रिक्षा चालकाचा शोध घेत सोन्याचे दागिने असलेली बॅग परत मिळवून दिल्याने महिलेने पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले.

मिळालेल्या माहितीनुसार,  कल्याण येथील अर्पणा चौधरी या शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महाबळ परिसरातील संभाजी नगर येथून बाजारपेठेत येण्यासाठी रिक्षात बसल्या. सुरुवातीला चिमुकले राम मंदिरात दर्शन घ्यायचे असल्याने त्या बस स्टॅण्ड समोरील राम मंदिरासमोर उतल्या मंदिरात गेल्यानंतर त्यांना दुरुस्तीसाठी आणलेल्या सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्यांनी बॅगेचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरी देखील बॅग मिळून न आल्याने अखेर त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ यांना सांगितला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रभारी सपोनि अनिल वाघ यांनी गुन्हे शोध पथकातील तेजस मराठे, विलास पवार आणि जयेश मोरे यांना बॅगेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिघ कर्मचाऱ्यांनी चिमुकले राम मंदिर परिसरातील नेत्रमच्या कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून महिलेला सोडणाऱ्या रिक्षाचा नंबर मिळवला रिक्षाच्या क्रमांकावरुन पोलिसा संशयित रिक्षा चालकाची ओळ पटवून रिक्षा चालक निलेश अधि (रा. वाघनगर) याचा शोध घेतल त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानं परिक्षाविधीन उपअधीक्षक प्रशांत दरेक सपोनि अनिल वाघ यांच्या उपस्थित पोलिसांनी सोन्याचे दागिने असलेन बॅग अर्पणा चौधरी यांच्याकडे सुप केली. दीड लाखांचे सोन्याचे दागि असलेली बॅग परत मिळाल्याने महिल पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतु केले.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group