• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | 10 ऑगस्ट 2026 

इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे येथे रेल्वेने जात असलेल्या १९ वर्षीय तरुणाचा चाळीसगाव तालुक्यातील जामदा रेल्वेस्थानकावर दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेगाडी थांबण्याच्या बेतात असताना प्लॅटफॉर्मवर पडलेला मोबाईल घेण्यासाठी उतरण्याचा प्रयत्न करत असताना पाय प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीच्या मध्ये अडकल्याने पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रहिवासी यश गणेश पाटील (वय १९) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही घटना ८ ऑगस्टला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने तारखेडा गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील यश पाटील हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे येथील महाविद्यालयात जाण्यासाठी शनिवारी सकाळी रेल्वेने प्रवास करत होता.

पाचोऱ्याहून सेवाग्राम एक्स्प्रेसने चाळीसगाव येथे आल्यानंतर तो चाळीसगाव ते धुळे मेमूने जात होता. सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मेमू जामदा रेल्वेस्थानकावर थांबण्याच्या बेतात असताना दरवाजाजवळ उभ्या असलेल्या यशच्या हातातील मोबाईल प्लॅटफॉर्मवर पडला. पडलेला मोबाईल घेण्यासाठी त्याने गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे दोन्ही पाय प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीच्या मध्ये अडकले. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेत यशच्या पायांना गंभीर इजा झाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी यशला मेहुणबारे येथील रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

यश हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी धुळे जात होता. वडिलांनी यशला उद्या जाण्याचा सल्ला दिला होता; मात्र प्रवेशासाठी त्याने त्याच दिवशी जाण्याचा निर्णय घेतला. त्याला रेल्वेस्थानकावर सोडण्यासाठी त्याचे वडीलच पाचोरा येथे आले होते. त्यानंतर काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली. यश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. उच्च शिक्षण घेऊन उज्वल भवितव्य घडवण्याचे त्याचे स्वप्न या दुर्दैवी अपघातामुळे अधुरेच राहिले. ही माहिती मिळताच पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group