• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

मुलाखतीविना मिळवा नोकरी जाणून घ्या किती आहे पगार ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2022
in देश-विदेश, नोकरी, प्रशासन
0
मुलाखतीविना मिळवा नोकरी जाणून घ्या किती आहे पगार ?
Share on FacebookShare on Twitter

भारतीय नौदलाने ग्रुप सी च्या ट्रेड्समन मेटच्या पदांवर भरती सुरू केली आहे. ही भरती अंदमान आणि निकोबार कमांडच्या विविध युनिट्ससाठी केली जाईल ज्या अंतर्गत ११२ पदे भरली जातील. भारतीय नौदलात नोकरीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार erecruitment.andaman.gov.in किंवा andaman.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांच्या भरतीसाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही.

अर्ज प्रक्रिया सुरू – ६ ऑगस्ट २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ सप्टेंबर २०२२
वय मर्यादा
भारतीय नौदलातील या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच राखीव प्रवर्गाला नियमानुसार वयात सवलत दिली जाईल याची नोंद घ्यावी.

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच मान्यताप्राप्त संस्थेचे ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पगार – रु. १८ हजार ते ५६ हजार ९००

असा करा अर्ज
१. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट erecruitment.andaman.gov.in वर जा.

२. वेबसाइटच्या मुखपृष्ठावरील ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.

३. लिंकवर क्लिक केल्यानंतर ट्रेड्समन मेट, मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांडच्या पदासाठी भर्ती वर क्लिक करा.

४. त्यानंतर तुमचा अर्ज भरा आणि सर्व आवश्यक तपशील अपलोड करा.

५. फॉर्म पूर्ण झाल्यानंतर, पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
फडणवीसांबद्दल आदर, पण शिंदेच मनातले मुख्यमंत्री : नीलम गोऱ्हे !
क्राईम

फडणवीसांबद्दल आदर, पण शिंदेच मनातले मुख्यमंत्री : नीलम गोऱ्हे !

November 5, 2025
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘जय गुजरात..’चा नारा : “केम छो एकनाथ शिंदे साहेब” ; ठाकरेंच्या नेत्यांनी डिवचले !
क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘जय गुजरात..’चा नारा : “केम छो एकनाथ शिंदे साहेब” ; ठाकरेंच्या नेत्यांनी डिवचले !

July 4, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

आज तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या निकालांमध्ये यशस्वी व्हाल. मोठ्या कामासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते.

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group