• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘जय गुजरात..’चा नारा : “केम छो एकनाथ शिंदे साहेब” ; ठाकरेंच्या नेत्यांनी डिवचले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2025
in क्राईम, प्रशासन, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘जय गुजरात..’चा नारा : “केम छो एकनाथ शिंदे साहेब” ; ठाकरेंच्या नेत्यांनी डिवचले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जुलै २०२५

गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात..’चा नारा देत राजकीय वादाला तोंड फोडले आहे. कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदे बोलत होते.

नेहमीप्रमाणे अमित शाह यांचे कौतुक करताना शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे म्हणत भाषण संपवले. मात्र, अचानक त्यांना काही आठवले आणि पुन्हा माइकवर येत त्यांनी ‘जय गुजरात..’चा नारा दिला. या घोषणेने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले.

या कार्यक्रमाला अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांनी आपल्या भाषणात बाजीराव पेशव्यांचा पराक्रम आणि अमित शाह यांचे नेतृत्व यांचे तोंडभरून कौतुक केले. पण भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने सर्वांचे लक्ष शिंदे यांच्याकडे वळले.

मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आधीच वातावरण तापलेले असताना, शिंदे यांच्या या वक्तव्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मिता दिल्लीश्वरांच्या पायथ्याशी वाहिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे ते बक्षीस मिळाल्याने आपण सगळ्यात अतिउत्तम लाचार कसा? हे दाखवण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे.

ज्या पद्धतीने अजित पवारांनी सर्व ताब्यात घेतलेले आहे आणि एका अर्थाने शिंदे हे बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाहात येण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांना हे सगळं बोलणे गरजेचे आहे. या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट होते की, जिथे राज्याचा मुख्यमंत्रीपद भूषवलेली व्यक्ती जय गुजरात.. म्हणते, तिथे सुशील केडिया सारख्या व्यक्तींनी मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या? हा उन्नतपणा त्यांच्या ठायी येणे फार स्वाभाविक आहे.

जे या प्रदेशाच्या अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी आपण कसं वर्तन व्यवहार ठेवायचं, हे इथल्या मराठी जनतेला ठरवावे लागेल. भाजपने ज्या पद्धतीने नो हिंदी नो बिझनेस, असा ट्रेंड चालवला. आता इथल्या मराठी माणसाने नो मराठी नो कॉपोरेशन, नो मराठी नो बिझनेस, नो मराठी नो कनेक्शन, नो मराठी नो वोटिंग, हा ट्रेंड आता आम्हाला चालवावा लागणार आहे आणि आता तो प्रत्येक मराठी माणसाला चालवावा लागणार आहे.

“केम छो एकनाथ शिंदे साहेब” – जितेंद्र आव्हाड

एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता शिंदे साहेबांसोबत कसं बोलायचं? केम छो एकनाथ शिंदे साहेब.., असं म्हणत डिवचलं आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. या सगळ्यातून एकच म्हणावं वाटतं विनाशकाले विपरीत बुद्धी असंही पुढे ते म्हणालेत.

Related Posts

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 19, 2026
गुटख्याची गाडी पकडली ; चोपडा डीवायएसपींची कारवाई
क्राईम

अन्न प्रशासनाची धडक कारवाई : किराणा दुकानातून ६८ हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू जप्त !

September 18, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

सरकारी नोकरीचे आमिष : फुल व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा; पाचोऱ्यात खळबळ !

September 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group