• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 11, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२६

पिंप्राळे येथे सालाबादप्रमाणे यंदाही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी गावासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बैलपोळ्यानिमित्त सर्जा-राजाची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलांचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. घरोघरी महिला भगिनींनी बैलांना पुरणपोळी खाऊ घालून त्यांचे औक्षण केले. त्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बैलपोळा हा केवळ शेतकरी आणि बैलांचा सण नसून, पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि ‘भूतदया करा, प्राण्यांवर प्रेम करा’ असा संदेश देणारा सण असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

दरम्यान, शेतकरी बांधवांनी वरुणराजाकडे यंदा भरघोस पाऊस पडू दे, शेतीला चांगले दिवस येऊ दे आणि ‘बळीचं राज्य येऊ दे’, अशी मनोभावे प्रार्थना केली. या उत्सवात माजी सरपंच धरमसिंग पाटील, माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन अनिल भीमसिंग पाटील, रमेश धनगर, प्रकाश कोळी, अशोक पाटील, मयूर धनगर, योगेश धनगर, राकेश कोळी, जयदीप धनगर, ओम धनगर, टेलर, गुमानसिंग राजपूत तसेच अभिजीत पाटील यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  सर्जा-राजासोबतच त्यांच्या मालकांचेही उत्साहात स्वागत करण्यात आले. पारंपरिक संस्कृती आणि शेतकरी जीवनाशी असलेले नाते जपत पिंप्राळ्यात बैलपोळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group