• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उड्डाणपुलावर दुचाकीला कट; कठड्यावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उड्डाणपुलावर दुचाकीला कट; कठड्यावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २८ सप्टेंबर २०२६

अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाच्या उड्डाण पुलावरून पिता व पुत्री जाताना मोटरसायकल कठड्याला धडकल्याने पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.२७ रोजी सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  अमळनेर शहरातील भूगु ज्योतिषी फर्मचे ज्योतिष विजय घनश्याम भार्गव उर्फ विजू महाराज (वय ४५) (रा. केशव नगर, अमळनेर) हे मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ बी.ई १०२९ ने मुलीसोबत शहराकडून घरी केशवनगर कडे जात होते. यावेळी प्रताप तत्वज्ञान केंद्राजवळ अज्ञात वाहनाचा कट लागल्याने त्यांची दुचाकी कठवड्यावर धडकली. त्यामुळे विजय भार्गव हे पुलावरून तत्वज्ञान केंद्राजवळ पडले. अपघातानंतर जखमी अवस्थेत बराच वेळ ते विव्हळत पडले होते. त्यांना डोक्याला आणि पोटाला गंभीर मार बसला होता. त्याच अवस्थेत प्रताप महाविद्यालयाचे कर्मचारी प्रविण डबलकार व भार्गव यांची पत्नी तेथे पोहोचल्याने त्यांनी एपे रिक्षात टाकून डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात हलवले परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली असल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांचा मृतदेह अमळनेर ग्रामिण रुग्णालयात हलविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई व एक मुलगी असा परिवार असून ज्योतिषकार पन्नालाल भार्गव यांचे ते पुतणे होते.

या घटनेचे दुर्देव म्हणजे विजय भार्गव हे पुलावरून पडल्यावर १० ते १५ मिनिटे जखमी अवस्थेत जागेवरच पडून होते. अनेक जण पुलावरून त्यांना बघत होते तर मुलगी रडत होती. शेवटी त्यांची पत्नी घरून पोहोचली व प्रविण डबेलकर यांच्या मदतीने रिक्षात टाकून दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कदाचित लवकर मदत मिळाली असती तर तातडीने उपचार होऊ शकले असते असेही काहींनी सांगितले.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

गणपती विसर्जनावेळी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

September 28, 2026
माकडांचा धुमाकूळ ठरला जीवघेणा ; माकडाच्या उडीने जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू!
क्राईम

माकडांचा धुमाकूळ ठरला जीवघेणा ; माकडाच्या उडीने जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू!

September 28, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जळगाव

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!
क्राईम

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !
जळगाव ग्रामीण

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणपती विसर्जनावेळी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

September 28, 2026
माकडांचा धुमाकूळ ठरला जीवघेणा ; माकडाच्या उडीने जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू!

माकडांचा धुमाकूळ ठरला जीवघेणा ; माकडाच्या उडीने जखमी महिलेचा दुर्देवी मृत्यू!

September 28, 2026
उड्डाणपुलावर दुचाकीला कट; कठड्यावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू!

उड्डाणपुलावर दुचाकीला कट; कठड्यावरून खाली पडून ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू!

September 28, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group