• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 30, 2026
in क्राईम, जळगाव
0
संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० सप्टेंबर २०२६

जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील परिस्थिती, संभाव्य जातीय तणाव तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध सामाजिक व स्थानिक समीकरणांचा वेळीच अंदाज घेऊन त्याबाबतची अचूक माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पोलिस अंमलदारांची विशेष कार्यशाळा एसपी कार्यालयात घेण्यात आली.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गोपनीय कामकाज पाहणारे अंमलदार, जिल्हा विशेष शाखेतील अंमलदार तसेच एटीबी आणि एटीसीशी संबंधित अंमलदार सहभागी झाले होते. यावेळी निवृत्त पोलिस अधिकारी श्री. प्रकाश कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील संवेदनशील गावे, जातीय तणावाची शक्यता असलेले भाग, स्थानिक पातळीवरील परिस्थिती तसेच भविष्यात उद्भवू शकणारी विविध सामाजिक व स्थानिक समीकरणे यांचा आढावा घेण्यात आला. संबंधित भागातील परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून संभाव्य घडामोडींची माहिती वेळेत मिळविण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.

गोपनीय माहिती अर्थात इंटेलिजन्स कशा पद्धतीने प्राप्त करावी, उपलब्ध माहितीची पडताळणी कशी करावी आणि ती योग्य पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कशी पोहोचवावी, याबाबतही अंमलदारांना मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक पातळीवरील घडामोडी, व्यक्ती व समूहांमधील बदलते संबंध आणि संवेदनशील परिस्थितीची पूर्वकल्पना घेण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर चर्चा झाली.

यावेळी पोलिस स्टेशननिहाय चर्चा करण्यात आली. प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार कोणत्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, याबाबत अंमलदारांकडून माहिती घेण्यात आली. संभाव्य संवेदनशील घटनांचा वेळीच अंदाज घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गोपनीय माहिती यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला.

या कार्यशाळेमुळे गोपनीय कामकाज पाहणाऱ्या अंमलदारांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि माहिती संकलनाच्या प्रक्रियेबाबत अधिक संवेदनशील करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वेळेवर आणि अचूक इंटेलिजन्स मिळविण्याची यंत्रणा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026
खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

खळबळजनक : अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीसह दोन मुलांच्या मृत्यूनंतर तरुण शिक्षिकेचाही मृत्यू

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026
संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

September 30, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group