• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १  ऑक्टोंबर २०२६

शहरातील एम.जे. कॉलेज परिसरातील गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाने कारवाई केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. कॉफी शॉपच्या नावाखाली गाळ्यात लाकडी कपार्टमेंट तयार करून त्यांना पडदे लावण्यात आल्याचे तसेच या ठिकाणी मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. इंद्रानगर, खेडी, जि. जळगाव) याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचारी सुनिता तुकाराम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दामिनी पथकाला एम.जे. कॉलेज परिसरात असलेल्या गजानन चेंबरमधील ‘हेवन कॅफे’बाबत माहिती मिळाली होती. कॅफेमध्ये गाळ्याच्या आत लाकडी कपार्टमेंट करून त्यांना पडदे लावून अंधाराची व्यवस्था करण्यात आल्याची आणि शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे दामिनी पथकातील कर्मचारी तसेच पोलिस पथकाने कारवाईची तयारी केली. पोलिसांच्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पंचांना सोबत घेऊन ‘हेवन कॅफे’ येथे पाहणी करण्यात आली.

पोलिसांच्या पाहणीत कॅफेमध्ये प्लायवुड, बोर्ड व पार्टिकलच्या साहाय्याने वेगवेगळी कपार्टमेंट तयार करण्यात आल्याचे आढळून आले. या कपार्टमेंटला पडदे लावण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या ठिकाणी काही जण आक्षेपार्ह वर्तन करताना दिसल्याचा दावा पोलिसांनी फिर्यादीत केला आहे. पोलिसांनी कॅफेचालकाकडे चौकशी केली असता त्याचे नाव विजय राजेंद्र पाटील असल्याचे समोर आले. कॅफेमध्ये कॉफी शॉपचा परवाना असल्याचे कोणतेही कागदपत्र दिसून आले नाही. तसेच कॉफी तयार करण्यासाठी आवश्यक कॉफी पावडर, साखर, गॅस किंवा इतर साहित्यही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कॅफेच्या बाहेर कॉफी शॉपचा बोर्ड लावण्यात आला होता; मात्र आतमध्ये खाद्यपदार्थ किंवा कॉफी विक्रीची व्यवस्था न करता लाकडी कपार्टमेंट तयार करून त्यांना पडदे लावण्यात आले होते. या जागेचा वापर मुला-मुलींना बसण्यासाठी केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ४.१० वाजता ही कारवाई करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी विजय राजेंद्र पाटील याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १२९ व १३१(३) अन्वये कारवाई करण्यात आल्याचे कागदपत्रात नमूद आहे.
या कारवाईमुळे महाविद्यालय परिसरातील कॅफे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून, अशा ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

Related Posts

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!
क्राईम

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!
क्राईम

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026
संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा
क्राईम

संवेदनशील गावांवर पोलिसांची ‘नजर’; गोपनीय शाखेच्या अंमलदारांची विशेष कार्यशाळा

September 30, 2026
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !
क्राईम

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी; १२ तासांनी मृतदेह बाहेर !

September 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group