• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ ऑक्टोबर २०२६ 

शहरातील मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी उद्यान भागात रस्त्याच्या मधोमध असलेल्या उघड्या गटारीत दुचाकी पडून नवल अर्जुन सोनवणे (वय ३७, रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. रस्त्याचे काम करणाऱ्या मक्तेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा संतापजनक आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारे नवल सोनवणे हे मेहरूण भागातील आपले काम आटोपून दुचाकीने घरी परतत होते. छत्रपती शिवाजी उद्यान परिसरात सध्या नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच रस्त्यावरून पुढे जात असताना नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आले होते. या गटारीवर ढापा टाकण्यात आलेला नव्हता. दुचाकीवरून पुढे जात असताना नवल यांना रस्त्यावरील या उघड्या गटारीचा अंदाज आला नाही. अचानक गटार आल्याने त्यांची दुचाकी थेट गटारीच्या ब्लॉकमध्ये जाऊन अडकली. या भीषण अपघातात नवल थेट डोक्यावर आदळले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्याचे आणि गटारीचे काम सुरू असताना या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती उघड्या गटारीभोवती कोणतेही संरक्षण किंवा धोक्याची सूचना देणारा कोणताही फलक लावण्यात आलेला नव्हता. जर या गटारीवर सुरक्षेसाठी कल्व्हर्ट टाकले असते किंवा किमान सूचना फलक लावला असता, तर नवल यांचा जीव वाचला असता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नवल सोनवणे हे एमआयडीसी भागातील एका चटई कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुले आणि एक भाऊ असा परिवार आहे. विशेष म्हणजे, नवल यांच्या वडिलांचे गेल्या वर्षीच निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण आर्थिक जबाबदारी नवल यांच्यावरच होती. त्यांच्या अचानक जाण्याने सोनवणे कुटुंबाचा एकमेव आधार हरपला असून, त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. संबंधित कामाचा मक्तेदार जबाबदार असून, त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवल यांच्या संतप्त नातेवाईकांकडून केली जात आहे.

Related Posts

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !
जळगाव

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !
क्राईम

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !
जळगाव

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !
क्राईम

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘विचार वारसा फाउंडेशन’चा पुढाकार : नवरात्रोत्सवातील देणगी शेतकरी बांधवांना सुपूर्द करणार !

October 6, 2026
जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

जळगाव : शाळेतून परतलेल्या मुलाला घरात दिसला वडिलांचा मृतदेह !

October 6, 2026
उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा  मृत्यू !

उघड्या गटारीने घेतला कुटुंबाचा आधार : गटारीत पडून ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

October 6, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

मैत्रीचा विश्वासघात; १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मानसिक छळ, फोटो व्हायरलच्या धमकीने अखेर पोलिसांत धाव

October 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group