• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७  ऑक्टोबर २०२६

कारमध्ये नग्रअवस्थेत बसलेल्या महाराजाने डोक्यावर हात फिरवून रामचंद्र गंभीर बेडीस्कर (वय ६३, रा. जाकीर हुसेन कॉलनी) यांच्या बोटातून ७ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी हातचालाखी करीत लांबविली. ही घटना दि. ६ ऑक्टोंबर रोजी सकाळी पावणेसात वाजता जाकीर हुसेन कॉलनीत घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील जाकीर हुसेन कॉलनीतील रामचंद्र बेडीस्कर हे सेवानिवृत्त असून ते नेहमीप्रमाणे दि. ६ ऑक्टोंबर रोजी सकाळी पावणेसात वाजता मॉर्निंग वॉक करीत होते. दरम्यान, पांढऱ्या रंगाची विना क्रमांकाची कार गाडगेबाबा चौकाकडून मोहाडी रोडकडे येत बेडीस्कर यांच्याजवळ थांबली. कारचालकाने वृद्ध बेडीस्कर यांना बोलावून घेत कारमध्ये महाराज बसलेले असून तुम्ही दर्शन घ्या आणि आम्हाला पत्ता सांगा असे म्हणाला. त्यानुसार बेडीस्कर हे महाराजांजवळ गेल्यानंतर ते नम्र अवस्थेत बसलेले होते. नग्न महाराजने वृद्ध बेडीस्कर यांच्या डोक्यावरुन हात फिरवित त्यांचा हातात हात घेतला. त्यानंतर विचारलेला पत्ता सांगितल्यानंतर ते कार घेवून निघून गेले. कार थोड्या अंतरावर गेल्यानंतर बेडीस्कर यांना बोटात अंगठी दिसून न आल्याने हातचालाखी करीत त्यांच्या बोटातील अंगठी लंपास केल्याचे समजले. त्यांनी आरडाओरड करीत कारच्या मागे धावले. मात्र तो पर्यंत कार चालकाने कार जोरात नेत तेथून पसार झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिनाभरापूर्वी गिरणा पंपींग रोड परिसरात कारमधून आलेल्यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाला हरिद्वारचे सिद्ध साधू असल्याचे सांगत त्यांच्या हातातून सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना घडली होती. दरम्यान, मंगळवारी घडलेल्या घटनेत साम्य असल्याने दोन्ही घटनांमधील संशयित हे एकच असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा शोध सुरु आहे

Related Posts

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार
जळगाव

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेसबुकवर मैत्री, लग्नाचे आमिष अन् पाच वर्षे अत्याचार : जळगावात धक्कादायक घटना !

November 22, 2026
तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!
जळगाव ग्रामीण

तुळशी विवाहाच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर विद्यालयाची १०० ग्रीन आर्मी सज्ज!

November 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या; तत्काळ मंजुरी देऊ – पालकमंत्री गुलाबराव पाटील !

November 22, 2026
जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

जळगावकरांसाठी अभिमानाची बातमी :ॲड.उज्ज्वल निकम यांचा जीवनप्रवास आकाशवाणीवर उलगडणार

November 22, 2026
खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

खाटूश्याम दर्शनावरून परतताना काळाचा घाला : खानदेशातील एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्देवी मृत्यू !

November 22, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

घरासाठी साठवलेली दीड लाखांची पुंजी चोरट्यांनी लुटली!

November 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group