• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२६

शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ एका तरुणावर कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या १२ तासांत तीन आरोपींना अटक केली आहे. आनंद हरी पाटील (वय २४), हर्षल रवींद्र शिंदे (वय २०) आणि गौरव विनोद पाटील (वय २०), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील परिसरात हा प्रकार घडला. खेडी येथील रहिवासी किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१) हे धंदा भंगार व पानटपरीचा व्यवसाय करतात. संशयितांनी त्यांच्याकडे पान-सिगारेट मागितली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने संशयितांनी बाविस्कर यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच, दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आनंद पाटील याने त्याच्याकडील धारदार कोयत्याने, तर हर्षल शिंदे याने तलवारीने किशोर बाविस्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी पाहणी करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आनंद पाटील, हर्षल शिंदे आणि गौरव पाटील या तिघांना अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोहकों रामकृष्ण पाटील, प्रदीप चौधरी, संजीव मोरे, नितिन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे, शशिकांत मराठे, रमाकांत सालुंखे, सुभाष साबले, राहुल पाटील या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!
क्राईम

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा
क्राईम

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026
पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पाचोऱ्यात रेशनच्या धान्याचा ट्रक उलटला : गोण्यांखाली दबून हमालाचा दुर्दैवी मृत्यू !

October 23, 2026
जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ
क्राईम

जळगावात पोलीस निरीक्षकांची अचानक बदलीने पोलीस दलात खळबळ

October 23, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

बनावट ओळखपत्राचा वापर करून थार खरेदी? चाळीसगावात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

October 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

किरकोळ वादातून थेट जीवघेणा हल्ला : जळगावात कोयता-तलवारीचा धाक; तिघांना अटक !

October 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

फेकरीत महिलेच्या घरात घुसून विनयभंगाचा आरोप : सुरीने हल्ला, सोन्याची चैनही हिसकावली!

October 24, 2026
पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

पिकअपच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू; चालक फरार!

October 24, 2026
शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

शेतकऱ्यांच्या बैलजोडीवर चोरट्यांचा डल्ला; पाचोरा पोलिसांनी उघडकीस आणला चोरीचा गुन्हा

October 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group