• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

दुष्काळाच्या सावटात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
दुष्काळाच्या सावटात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेंबर २०२६

एकीकडे दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट, तर दुसरीकडे दिवाळीचा सण अशा स्थितीत गरजवंतांच्या घरातही आनंदाचा दीप उजळावा आणि त्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण व्हावा, या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत येथील मंगळग्रह सेवा संस्थेने अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ हा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत संस्थेतर्फे तालुक्यातील ग्रामीण भागातील एक हजारांवर गरजवंतांना दिवाळी फराळ कीट वाटप केले.

तालुक्यातील अनोरे, शिरूड, तासखेडे, आमोदे, तासखेडा, गलवाडे, अमळगाव, खौशी, गंगापुरी, कन्हेरे, पातोंडा, लोण, मारवड, सात्री, कळमसरे, रत्नापिंप्री, दापोरी आणि कोळपिंप्री आदी गावांमध्ये संस्थेतर्फे विश्वस्त व सेवेकरी यांनी दिवाळई फराळाचे कीट वाटप केले. तसेच काही गावांतील गरजू कुटुंबांना नवीन ड्रेस, तर काही ठिकाणी वापरण्यायोग्य जुने कपडेही वितरीत केले. त्यामुळे आर्थिक परिस्थितीने बेजार झालेल्यांनाही दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यातील अडचणी दूर होऊन या कुटुंबांतील सदस्यांच्या चेहऱ्यावर सकारात्मक हास्य फुलले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सणासुदीच्या काळात आधार मिळावा, या उद्देशाने संस्थेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची माहिती देत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा हा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप मिळावे आणि गरजूंची दिवाळीही आनंददायी व्हावी, यासाठी दानशूर व्यक्तींनी फराळ, कपडे व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले होते.

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे हा अभिनव उपक्रम राबविण्यासाठी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे तसेच मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, बाळा पवार आदींनी मंदिराच्या सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंपर्यंत पोहोचविण्यासंदर्भातील ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचा संदेश गावा-गावांत पोहोचला.

Related Posts

श्रीराम रथोत्सवासाठी मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर : उपमहापौर मनोज चौधरींचे अधिकाऱ्यांना आदेश
जळगाव

श्रीराम रथोत्सवासाठी मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर : उपमहापौर मनोज चौधरींचे अधिकाऱ्यांना आदेश

November 13, 2026
जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!
जळगाव

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

November 13, 2026
आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !
जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

November 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दिवाळीसाठी माहेरी आली, पण परतलीच नाही : भाऊबीजेच्या आदल्या दिवशी विजेच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू !

November 13, 2026
भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!
क्राईम

भोकरबारी धरणाजवळ भीषण अपघात : तरुणाचा मृत्यू; अज्ञात वाहनाचा शोध सुरू!

November 13, 2026
रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!
क्राईम

रिक्षा उलटली, प्रवाशाचा मृत्यू : रिक्षा उभी करून चालकाचा पोबारा; वराड फाट्यावर खळबळ!

November 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्रीराम रथोत्सवासाठी मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर : उपमहापौर मनोज चौधरींचे अधिकाऱ्यांना आदेश

श्रीराम रथोत्सवासाठी मनपा प्रशासन ॲक्शन मोडवर : उपमहापौर मनोज चौधरींचे अधिकाऱ्यांना आदेश

November 13, 2026
जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

जगातील सर्वात मोठ्या लामणदिव्याची कलाकृती अप्रतिम!

November 13, 2026
दुष्काळाच्या सावटात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ !

दुष्काळाच्या सावटात मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे ‌‘माणुसकीची दिवाळी‌’ !

November 13, 2026
आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

आमदार मंगेश चव्हाण यांनी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ताईंशी जपले अनोखे भावा-बहिणीचे नाते !

November 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group