• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यातील वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये अपघाती वीरमरण

वीरपुत्र विपिन जनार्दन खर्चे भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार पदावर होते कार्यरत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
जिल्ह्यातील वीरपुत्राला जम्मू कश्मीरमध्ये अपघाती वीरमरण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्यदिनी कुठे घातपात होऊ नये म्हणून लष्कराला अलर्ट देण्यात आला आहे. देशातील अंतर्गत प्रमुख शहरांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत एक वाईट बातमी समोर आली आहे. जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे. ही बातमी समजल्यानंतर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मुक्ताईनगरच्या जवानाला वीरमरण
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवानाला अपघाती वीरमरण आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी गावातील वीरपुत्र विपिन जनार्दन खर्चे भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार JCO पदावर कार्यरत होते. जम्मू कश्मीर येथील उदमपुरा येथे ड्युटीवरून घरी जाताना मोटरसायकल अपघातात दरीत कोसळून दुःखद निधन झाले आहे. उद्या बुधवारी सकाळी 8.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. या अंत्यविधीला शासकीय आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त
क्राईम

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश
जळगाव

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

‘लव्ह पॉईंट’वर आता खाकीची नजर : अंबरीष टेकडीवर दामिनी पथकाची विशेष गस्त

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

जळगावच्या प्रांताधिकारीपदी योगेशकुमार मीना; राज्य शासनाचा आदेश

September 4, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नशिराबादमध्ये १३ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा आरोप; सुपरवायझरविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा !

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group