• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

विवाहितेचा गळफास ; घातपात झाल्याचा संशय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
विवाहितेचा गळफास ; घातपात झाल्याचा संशय
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी
शहरातील गणपतीनगर भागात एका २६ वर्षीय विवाहितेचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून बहिण आत्महत्या करुच शकत नाही. तिचा घातपात झाल्याचा संशय मयत विवाहितेच्या भावाने व्यक्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, प्रिया शहा देव (वय २६, रा. भोपाल, मध्य प्रदेश) हिचा विवाह एम. एस. एफ. मध्ये सेवेत असलेले पाचोरा येथील विनोद सुरवाडे रा. गणपती नगर, पुनगाव रोड, पाचोरा यांचेशी पाचोरा येथे दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी मोठ्या थाटात पार पडला. दरम्यान विवाह झाल्यापासुन पती – पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून नियमित भांडण होत असत. याबाबत प्रिया हिने वारंवार आपल्या माहेरच्या मंडळींना याबाबत कल्पना दिली होती. दि. ७ ऑगस्ट रोजी सुद्धा प्रिया व विनोद यांच्यात सकाळ पासुनच भांडण सुरू झाले होते. याच दिवशी प्रिया हिने रात्री ९ ते १२ वाजेला टप्प्या टप्प्याने भोपाल येथे वास्तव्यास असलेल्या आपली बहिण दिपाली शेजवाल भ्रमणध्वनीद्वारे पती विनोद हा दिवसभर भांडण करत असल्याची कल्पना दिली.

दरम्यान वाद विकोपाला जाऊ नये म्हणून प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व त्याचे मेहुणे शशांक शेजवाल हे प्रिया व विनोद यांना समजविण्यासाठी तसेच येणाऱ्या रक्षाबंधन सणासाठी बहिण हिस भोपाल येथे घेवुन जाण्याच्या उद्देशाने भोपाल येथुन दि. ७ ऑगस्ट रोजी रात्री पाचोरा येथे येण्यासाठी निघाले. दरम्यान याबाबत शशांक शेजवाल यांनी विनोद सुरवाडे यांना पुर्व सुचना देखील दिली होती. मात्र नियतीला काही वेगळेच अपेक्षित होते. दि. ८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास विनोद सुरवाडे यांच्या मामी ह्या प्रिया हिस चहा देण्यासाठी खोलीत गेले असता प्रिया हिचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

यावेळी प्रिया हिच्या भावाने एकच हंबरडा फोडला. तसेच माझी बहिण आत्महत्या करुच शकत नाही. असा संशय प्रिया हिचा भाऊ देवेन शहादेव व मेहुणे शशांक शेजवाल यांनी व्यक्त केला आहे. तसेच घटनास्थळाची वस्तुस्थिती देखील संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पाचोरा पोलिस काय भुमिका घेतात याकडे शहर वासियांचे लक्ष लागून आहे.

Related Posts

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
क्राईम

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!
क्राईम

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !
क्राईम

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026
दुर्देवी : ३ वर्षीय मुलीला विद्युत शॉक लागून मृत्यू !
क्राईम

विजेच्या खांबावर चढताच तरुणाला जोरदार धक्का !

November 18, 2026
जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान
जळगाव ग्रामीण

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

November 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group