• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

जिल्ह्यात ना.गिरीश महाजन यांच्या समर्थकांचा जल्लोष

फटाके फोडून - रॅली काढत केला विजयोस्तव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 9, 2022
in जळगाव ग्रामीण, राज्य
0
जिल्ह्यात ना.गिरीश महाजन यांच्या समर्थकांचा जल्लोष
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : जिल्हा प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे नेते व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. परिणामी जिल्ह्यातील गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी विविध ठिकाणी जल्लोष केला.

जामनेर – जामनेर तालुक्यासह शहरांमध्ये भारतीय जनता पार्टी च्या वतीने माननीय ना. गिरीश महाजन यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीसह डीजेच्या व ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तुकाराम जी निकम जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील नगरसेवक महेंद्र बावस्कर, घटनेतील डॉक्टर प्रशांत भोंडे, शहराध्यक्ष आतिश झाल्टे सरचिटणीस रवींद्र झाल्टे,निलेश चव्हाण,विलास बापू, सुहास पाटील, बाबुराव हिवराळे, स्वीयसहाय्यक दीपक तायडे , आनंदा लव्हारे ,कैलास नरवाडे,दीपक रिचवाल,तेजस पाटील ,कैलास पालवे, संजय सूर्यवंशी, सुभाष पवार, अजय नाईक आदी सह सर्व सन्माननीय नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पारोळा – काल राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तार झाला. यात जळगाव जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपच्या वतीने आमदार गिरीश महाजन यांना ही मंत्रिमंडळात स्थान मिळाले व त्यांनी राज्यांचे केबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि पारोळा शहरात भाजपच्या वतीने फटाके वाजवून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी पारोळा भाजपा तालुकाध्यक्ष ॲड, अतुल मोरे, रविंद्र पाटील, सचिन गुजराती,समिर वैद्य, नरेंद्र राजपुत,धिरज महाजन, यांच्या सह शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

शेंदुर्णी – शेंदुर्णीत भाजपच्या वतीने शहरात फटाके फोडुन पेढे वाटुन रँलीद्वारे जल्लोष करण्यात आला. नगरपंचायत कार्यालय,बस स्थानक,सार्वजनिक वाचनालय, नेहरु चौक ,गांधी चौक,नुरानी मस्जिद, दत्त मंदिर चौक तसेच शहरातील विविध भागात फटाके फोडुन नागरिकांना पेढे वाटुन ना.गिरिश महाजन यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, अमृत खलसे,नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे,उपनगरध्यक्ष निलेश थोरात ,नामदेव बारी, पंडित जोहरे,इमाम शेठ,राजेंद्र खकारे,सुनील शिनकर ,अजय जहागीरदार,राजेंद्र भारुडे, तुकाराम पाटील, दिनेश झंवर, पिंटु काझी, फरीद टेलर तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाचोरा – गिरीश महाजन यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाचोऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके वाजवत गिरीश महाजन यांच्या समर्थनार्थ घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत एकमेकांना पेढे भरवले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, दिपक माने, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, भैया ठाकूर, राहुल गायकवाड, विरेंद्र चौधरी, जगदिश पाटील, प्रशांत सोनवणे, गौरव बोरसे, मुस्लिम बागवान, विनोद पाटील, भावेश पटेल, भैया चौधरी, अनिल चांदवानी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group