• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आतापर्यंत पाहिली नसलेली अंत्ययात्रा ; व्हिडीओ व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2022
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
आतापर्यंत पाहिली नसलेली अंत्ययात्रा ; व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

आतापर्यंत आपण अंत्ययात्रा पाहिलेल्या आहे. काही नेते मंडळी किंवा समाज सुधारक यांच्या अंत्ययात्रेला भरपूर गर्दी असते तसेच अंत्ययात्रेत सजविलेली वैकुंठ यात्रेची गाडी हे साधारण मोठं मोठ्या दिग्ग्ज लोकांच्या अंत्यययात्रेस नेहमी पाहायला मिळते पण हि जी घटना आहे ती पूर्णपणे सत्य आहे तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही.

कुत्रा, मांजर यासारखे पाळीव प्राणी आणि माणूस यांच्यातलं जिव्हाळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. त्यातही कुत्रा आणि माणूस यांच्यातील जिव्हाळा, प्रेम आपण अनेकदा पाहतो. सोशल मीडियावर या संदर्भातले अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. कुत्रा हा आपल्या मालकाप्रती खूप प्रामाणिक असतो. त्याचा हा गुण दोघांमधलं प्रेम वृद्धिंगत करतो. सध्या एका कुत्र्याशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अर्थात, हा व्हिडिओ काहीसा हटके पण दुःखद घटनेवर आधारित आहे. पाळीव कुत्रीच्या मृत्यू झाल्यानंतर एका कुटुंबाने त्याची मोठ्या थाटामाटात आणि वाजतगाजत अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेसाठी खास बॅंड पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं. या वेळी संबंधित मालकाने आपल्या कुत्रीचं शव स्वतःच्या हातात घेतल्याचं दिसून आलं. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. टीव्ही नाइन हिंदीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

#WATCH | Odisha: A family in Paralakhemundi bid a tearful goodbye to their pet dog, Anjali, & performed its last rites as per traditional rituals yesterday when it died after being with them for 17 yrs. Owner of the dog, Tunnu Gouda also took out a funeral procession for his pet. pic.twitter.com/CQwIW9PFmv

— ANI (@ANI) August 9, 2022

या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. ‘ज्याप्रमाणे कुत्रा हा माणसाप्रती प्रामाणिक, एकनिष्ठ असतो, त्याचप्रमाणे माणसांनीदेखील त्यांच्याप्रती संवेदनशील होणं आवश्यक आहे’, असं यावेळी लोकांनी सांगितलं.

माणूस आणि कुत्रा यांच्यातलं प्रेम, जिव्हाळा आपण अनेकदा बघतो. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही माणूस आणि कुत्रा यांच्यातलं नातं अधोरिखत केल्याचं आपण पाहिलं आहे. ‘तेरी मेहरबानियॉं’ हा हिंदी चित्रपट तर माणूस आणि कुत्रा यांच्यातला जिव्हाळा आणि प्रेमावर आधारित आहे. ओडिशामध्ये अशीच काहीशी घटना सध्या जोरदार चर्चेत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, ओडिशामधल्या परलाखेमुंडी येथील एका व्यक्तीनं त्याच्या सर्वात जवळच्या आणि एकनिष्ठ कुत्रीला मोठ्या थाटामाटात अखेरचा निरोप दिला. या कुत्रीच्या मृतदेहाची वाजतगाजत अंत्ययात्रा काढण्यात आली.

परलाखेमुंडी येथील टुन्नू गौडा यांचे त्यांच्या ‘अंजली’ नावाच्या पाळीव कुत्रीवर खूप प्रेम होतं. 17 वर्षानंतर एकत्र सहवासानंतर ‘अंजली’चा मृत्यू झाला. ‘अंजली’ च्या मृत्यूनंतर गौडा कुटुंबाला तीव्र दुःख झालं. त्यानंतर या कुटुंबाने आपल्या लाडक्या कुत्रीला जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला. प्रामाणिक असलेल्या ‘अंजली’ वर गौडा कुटुंबियांचं विशेष प्रेम होतं. त्यांच्याशेजारी राहणारे लोकदेखील ‘अंजली’वर प्रेम करत होते. या कुत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी थाटामाटात अंत्ययात्रा काढण्यात आली, तसंच पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कारदेखील करण्यात आले. परलाखेमुंडीच्या रस्त्यांवर टुन्नू गौडा स्वतः हातात अंजलीचं शव घेऊन चालत निघाले. एका माणसाचं पाळीव कुत्र्यावर असणारं हे प्रेम पाहून अनेक लोकांचे डोळे पाणावले होते. एका कुत्र्याची ही अंत्ययात्रा सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

Related Posts

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!
जळगाव ग्रामीण

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !
क्राईम

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026
अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?
राज्य

अचानक कोसळले सोनं-चांदी : अवघ्या १० दिवसांत मोठी घसरण; पुढे काय होणार?

March 22, 2026
भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !
क्राईम

भाऊच ठरला वैरी : दारूच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाची निर्घृण हत्या !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026
जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

जळगावात महावीर क्लासेस: स्पर्धा व बोर्ड परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन, शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी!

March 22, 2026
प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

प्रेमविवाह वादातून खळबळजनक हल्ला; तरुणाला नग्न करून मारहाण !

March 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group