• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रक्षाबंधनसाठी जाणारा चिमुकला अपघातात ठार तर ९ जखमी

पाचोरा तालुकयातील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 10, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
रक्षाबंधनसाठी जाणारा चिमुकला अपघातात ठार तर ९ जखमी
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी

जळगांव ते भडगाव जाणाऱ्या खाजगी वाहनास भरधाव वेगाने असलेल्या मालवाहु महिंद्रा पिकअपने जोरदार धडक दिल्याने प्रवाशी वाहनातील ११ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ९ जण जखमी झाले आहेत. या अपघातात प्रवाशी वाहन हे रस्त्याच्या खाली जावुन पलटी झाले.

मिळालेली माहिती अशी की, दि. १० आॅगस्ट रोजी ११ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे प्रवाशी वाहतूक करणारी खाजगी टाटा मेक्सिमा (क्रंमाक – एम. एच. १५ इ. एक्स. १८३२) ही प्रवाशी घेऊन निघाली. दरम्यान शिरसोली येथे आल्यानंतर दापारो (शिरसोली) येथील रहिवाशी भगवान सोनवणे यांनी पत्नी अनिता भगवान सोनवणे व त्यांचा ११ महिन्याचा चिमुकला गणेश यास भडगाव येथे माहेरी रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी मेक्सिमा गाडीत बसवुन भगवान सोनवणे हे माघारी फिरले.

दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास खेडगाव (नंदीचे) जवळ पाचोऱ्याहुन भरधाव वेगाने जाणारी मालवाहु महिंद्रा पिकअप (क्रंमाक – एम. एच. १९ सी. वाय. ९२२३) ने मेक्सिमोला जोरधार धडक दिली. या धडकेत प्रवाशांनी भरलेली मेक्सिमो ही रस्त्याच्या खाली जावुन पलटी झाली. या अपघातात गणेश भगवान सोनवणे या ११ महिन्याच्या चिमुकल्याचा वाहनाखाली दबुन जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर भैय्या कोळी (चालक) रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा, अनिता पवन चव्हाण (वय – ३८) रा. कोकडी तांडा ता. पाचोरा, सुशिलाबाई धनराज राठोड (वय – ३८) रा. रामदेववाडी ता. जळगांव, विकास सुरेश पवार (वय – २७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, आदित्य विकास पवार (वय – ७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, अनिता भगवान सोनवणे (वय – २२) रा. दापोरा (शिरसोली), लता गोकुळ राठोड (वय – ३७) रा. रामदेव वाडी ता. जळगांव, ऋषीकेश प्रदिप पंडित (वय – १६) रा. लासगाव ता. पाचोरा व निकीता गोकुळ राठोड (वय – १४) रा. रामदेव वाडी ता. जळगांव हे ९ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र वल्टे, समीर पाटील, संदिप भोई व योगेश पाटील हे तात्काळ हजर होवुन अपघातग्रस्तांना मदत करत त्यांना रुग्णालयात हलवुन वाहतुक सुरळीत केली. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन महिंद्रा पिकअप चालकास पाचोरा पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास पोलिस करीत आहे.

Related Posts

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ
जळगाव ग्रामीण

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !
जळगाव

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

मध्यरात्री पोलिसांचा थरारक सापळा; दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त!

March 20, 2026
अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ

March 20, 2026
कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

कोरोना योद्ध्यांना न्याय द्या : जळगावच्या कंत्राटी कामगारांचे मंत्र्यांकडे निवेदन !

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group