• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदयद्रावक : उभ्या – उभ्या जिवंत माणस झाली निर्जीव पुतळे ; व्हिडीओ व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 13, 2022
in क्राईम, राज्य
0
हृदयद्रावक : उभ्या – उभ्या जिवंत माणस झाली निर्जीव पुतळे ; व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था

माणसाला मृत्यू कसा व कुठे येईल हे कुणीही सांगू शकत नाही असाच एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. चार माणसं एकाच ठिकाणी उभ्या – उभ्या जिवंत पुतळा झाली आणि जमिनीवर कोसळली. अवघ्या काही सेकंदातच चौघांचाही एकाच वेळी मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओत पाहू शकता चार लोक एका झाडाखाली उभे आहेच. पाऊल कोसळतो आहे. पावसापासून बचावासाठी म्हणून त्यांनी झाडाचा आसरा घेतला आणि अचानक त्याच झाडावर वीज कोसळली आणि चारही जण धाडकन जमिनीवर कोसळते आणि काही वेळसाठी आग पेटून ती विझते. पण त्यानंतर तीन लोक लगेच जमिनीवर पडले तर चौथी व्यक्ती काही सेकंद पुतळ्यासारखीच उभी होती आणि तशीच्या तशी ती जमिनीवर पडले. चौघंही उभ्या उभ्या निर्जीव पुतळा बनले. अवघ्या काही सेकंदात सर्वांचा मृत्यू झाला.

Don't stand under a tree when it rains☹️

https://t.co/1jRKEf5Uv6

— Tansu Yegen (@TansuYegen) August 10, 2022

पावसात झाडाखाली कधीच उभं राहू नये
असं सांगितलं जातं. तरी लोक झाडाखाली जातात. त्याचा किती भयानक परिणाम होऊ शकतो ते तुम्ही या व्हिडीओत पाहिलात. त्यामुळे आता पाऊस पडल्यावर त्यात भिजणं पत्करा पण झाडाखाली चुकूनही उभं राहू नका. @TansuYegen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स घाबरले आहेत. हे भयानक दृश्य असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

झाडाखाली आश्रय घेणाऱ्यांना वीज पडण्याचा धोका जास्त असतो. या घटनेला ‘साइड फ्लॅश’ म्हणतात. असे तेव्हा घडते जेव्हा वीज व्यक्तीच्या जवळ असलेल्या लांबलचक वस्तूवर पडते आणि विद्युत प्रवाहाचा एक भाग त्या लांब वस्तूद्वारे पीडितपर्यंत पोहोचते. भारतातील मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे झाडाखाली किंवा जवळ उभ्या असलेल्या लोकांचे झाले आहेत.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group