• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गाडी यायला रस्ता नाही म्हणून गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आजही होत आहे आदिवासींचे हाल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 14, 2022
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
गाडी यायला रस्ता नाही म्हणून गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : वृत्तसंस्था

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हत्तीपाडा येथील एका गरोदर महिलेला घोंगळीची झोळी करून रुग्णालयात नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अगोदर आदिवासी भागात रस्त्यात महिलेची प्रसूती होऊन जवजात बालकांना उपचार मिळाला नसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

काही दिवसापूर्वीच जागतिक आदिवासी दिन राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण आणि आदिवासी भागात कुठलीही लक्षणीय प्रगती झालेली आजपर्यंत दिसून येत नाही. आजही आदिवासी नागरिकांना मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. महिलांची उन्हाळ्यात पाण्यासाठी मैलोमैल पायपीट तर कधी आरोग्यासाठी झोळीतून प्रवास करावा लागता आहे.

काय आहे प्रकरण ?

त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर हत्तीपाडा हि आदिवासी वस्ती आहे. या पाड्यावरील एक महिला गरोदर होती. महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्याने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली मात्र रस्ता खराब असल्याने हि रुग्णवाहिका वस्तीवर येऊ शकली नाही. दोन ते तीन किलोमीटर लांबच थांबली. अखेर महिलेला घोंगळीची झोळी करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले.

प्रशासनाचे आदिवासी भागाकडे दुर्लक्ष

आदिवासी भागात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यात रस्त्याची दुरावस्था असल्याने महिलेची रस्त्यात प्रसूती, नदीवर पूल नसल्याने पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत, तर कधी शाळेत जाण्यासाठी नदीच्या पाण्यातून प्रवास आदिवासींना करावा लागत आहे. यावेळी आदिवासी भागाकडे प्रशासनाच दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.

हत्तीपाडा वस्ती येथील नागरिकांनी रस्त्याची मागणी करूनही रस्ता तयार करून दिला जात नसल्याने अखेर गावकऱ्यानी महिलेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला असल्याची चर्चा आहे. कुठल्याही शहराची किंवा गावाची प्रगती करायची असेल तर ते एकमेकांशी जोडणे गरजेच असल्याच म्हटलं जात. आणि यासाठी रस्ते हा मुख्य स्त्रोत आहे. मात्र आदिवासी भागात आजही रस्ते नाहीत. यामुळे आदिवासी भागांचा विकास अद्याप झाला नसल्याच म्हटलं जात आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group