• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महिलेने रिक्षाचालकास ९० सेकंदात १७ वेळा मारली कानशिलात ; व्हिडीओ तुफान व्हायरल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 14, 2022
in क्राईम, राज्य
0
महिलेने रिक्षाचालकास ९० सेकंदात १७ वेळा मारली कानशिलात ; व्हिडीओ तुफान व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ : वृत्तसंस्था
आतापर्यंत तुम्ही रस्त्यावर किरकोळ कारणाने हाणामारीच्या घटना आपण पाहत असतो काही काही घटनांमध्ये महिला देखील सहभागी असल्याचे दिसते व त्या प्रकारांचे व्हिडीओ देखील व्हायरल झालेले असतात. त्याचप्रकारे हा विडिओ व्हायरल झालेला आहे. यामध्ये तब्बल ९० सेकंदात या महिलेने रिक्षा चालकास १७ वेळा कानशिलात लगावली आहे. सोशल मीडियावर महिलेने ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

17 slaps in 90 seconds. This lady humiliated a rickshaw puller for a minor incident happened in Noida. She reminds me Lucknow girl incident.#Noida #LaalSinghChadha #SalmanRushdie #jaihind #HarGharTringa #Pathaan #FlopLaalSinghChaddha pic.twitter.com/d5K4Lep8Mf

— Nishant Kataria ✸ (@Nishantdnd) August 13, 2022

नोएडा पोलिसांनी शनिवारी एका महिलेला सार्वजनिकरित्या ई-रिक्षा चालकाला मारहाण केल्याप्रकरणी अटक केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपी महिलेचं नाव किरण सिंह असून ती नोएडा येथील रहिवासी आहे. ती मूळची आग्रा येथील आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने आयएएनएसला सांगितलं की, किरण सिंह चालवत असलेली वॅगन कार आणि ई-रिक्षा यांच्यात झालेल्या किरकोळ अपघातानंतर ही घटना घडली. अधिका-याने सांगितलं, की “महिला कारमधून खाली उतरली आणि तिने ई-रिक्षा चालकाला अनेकवेळा चापट मारली.” व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी महिला केवळ 90 सेकंदात किमान 17 वेळा ई-रिक्षा चालकाला कानशिलात मारताना दिसत आहे.

ही महिला ई-रिक्षा चालकाच्या कॉलरला पकडून त्याला कारवरील खुणा दाखवताना दिसत आहे आणि त्याला चापट मारत आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण
क्राईम

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group