• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ठाण्यात महिला पोलिसाने घेतला पोलीस स्थानकात गळफास

श्रीनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 16, 2022
in क्राईम, राज्य
0
ठाण्यात महिला पोलिसाने घेतला पोलीस स्थानकात गळफास
Share on FacebookShare on Twitter

ठाणे : वृत्तसंस्था

जनतेच्या कोणत्याही अडचणीत नेहमी पोलीस नेहमी येत असतात, ती घटना गुन्ह्यासंबंधी असो व महिला होणाऱ्या त्रासाची असो किंवा सण उत्सव असो पोलीस हे सदैव जनतेला गुन्हेगारांना शोधून जनतेला न्याय मिळवून देण्यात पोलीस पथक पुढे असते पण पोलिसांना ही मानसिक त्रास असतो हे या घटनेतून दिसून आले. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात ऑन ड्युटी महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी श्रीनगर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. घरगुती वादातून या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात रुजू असलेल्या अनिता भीमराव व्हावळ या ३४ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये ऑन ड्युटी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. अनिता व्हावळ या २००८ च्या बॅचच्या महिला पोलीस कर्मचारी होत्या. त्या ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस नाईक पदावर कार्यरत होत्या.

मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोलीस स्थानकात या महिला पोलीस कर्मचारी अनिताने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनिता यांना त्यांच्या पश्चात दोन मुली असून त्यापैकी एक दहावीला तर दुसरी सहावीला आहे. त्यांचा पती एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे. या घटनेबाबत श्रीनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ या नेहमीप्रमाणे सकाळी साडे १० वाजता श्रीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर झाल्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास श्रीनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार यांनी अनिता यांना फोन केला. मात्र, अनिता यांच्याकडून फोनला काही उत्तर न मिळाल्याने महिला पोलीस अंमलदार यांनी प्रत्यक्ष महिला कक्षात जाऊन पहिले. तेव्हा त्यांना महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ या पोलीस ठाण्यातील महिला कक्षाच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या घेतलेल्या आढळून आल्या. या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासला सुरुवात केली आहे. या महिला पोलीस नाईक अनिता यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ यांनी ही आत्महत्या कौटुंबिक वादातून केली, की या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे हे मात्र पुढील पोलीस तपासात निष्पन्न होईल.

Related Posts

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
क्राईम

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!
क्राईम

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !
क्राईम

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026
दुर्देवी : ३ वर्षीय मुलीला विद्युत शॉक लागून मृत्यू !
क्राईम

विजेच्या खांबावर चढताच तरुणाला जोरदार धक्का !

November 18, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

रस्ता अडला अन् चिमुकल्याचा श्वास थांबला : वाहतूक कोंडीत अडकलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

November 18, 2026
शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

शासनाच्या आवाहनावर बांबू लागवड केली; सात वर्षांनंतरही बाजारपेठ नाही! शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर!

November 18, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नात्याला काळिमा : चुलत मामाकडून सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार; जळगावात घडली घटना !

November 18, 2026
गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा थरार : चौथ्या मजल्यावरून घेतली तरुणाने उडी !

November 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group