• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आईनेच दिली पोटच्या मुलाची सुपारी ; कारण वाचून बसेल धक्का

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 19, 2022
in क्राईम, राज्य
0
आईनेच दिली पोटच्या मुलाची सुपारी ; कारण वाचून बसेल धक्का
Share on FacebookShare on Twitter

नांदेड : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील बारड इथे ५० हजाराची सुपारी देत आईनेच केला पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट रोजी बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुशील नामक युवकाचा खून झाला होता. या प्रकरणी बारड पोलिसांनी छडा लावत या खूनामागे मयताची आईच असल्याचे समोर आलं आहे.

सुशिल श्रीमंगले असं खुन झालेल्याचे नाव आहे. शोभा श्रीमंगले, राजेश पाटील, विशाल भगत असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. नांदेडच्या गिता नगर भागात राहणाऱ्या सुशिल श्रीमंगले याचा मृतदेह मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात सापडला होता. पोलिस तपासात सुशिलचा गळा आवळून खून झाल्याची बाब पुढे आली होती. सुशिल हा आई आणि वडील यांना दारु पिऊन मारहाण करत असे आणि घर विकून पैसे मागत होता.या त्रासाला कंटाळून आईने भाडेकरी असलेल्या राजेश पाटील, विशाल भगत यांना पन्नास हजाराची सुपारी देऊन खुन घडवून आणला असं पाेलिस तपासात समाेर आले आहे. या प्रकरणात संशयितांनी खुनाची कबुली दिली असून बारड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !
क्राईम

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

March 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जिन्यावरून घसरून पडल्याने जखमी वृद्धाचा मृत्यू !

March 23, 2026
पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !
क्राईम

पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

March 23, 2026
कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार
क्राईम

कासोदा फाट्यावर भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत शेतकरी ठार

March 23, 2026
खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !
क्राईम

खरात प्रकरण : महिलांना न्याय देण्यासाठी सर्व कारवाई ; फडणवीसांचा कठोर इशारा !

March 22, 2026
रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
क्राईम

रुपाली चाकणकर सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार: रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

भडगावात ड्रग्सची एंट्री : कारमधून एमडी जप्त; महिला सहित दोघे ताब्यात !

March 23, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

March 23, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जिन्यावरून घसरून पडल्याने जखमी वृद्धाचा मृत्यू !

March 23, 2026
पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

पैशांवरून जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू : जळगावात घडली घटना !

March 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group