• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

तहसील बाहेर स्टॅम्पवेंडर झाले मुजोर : विद्यार्थ्यांची होतेय लूट

नागरिकांची तहसीलदारांना कार्यवाहीची मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सरकारी योजना
0
तहसील बाहेर स्टॅम्पवेंडर झाले मुजोर : विद्यार्थ्यांची होतेय लूट
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ः प्रतिनिधी

नुकतीच दहावी किंवा बारावी झाली की विद्यार्थ्यांची धावपळ ही तहसिल कार्यालयात असतेच, काही विद्यार्थी उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर असो वा आधारकार्ड अपडेट करण्यासाठी विद्यार्थीं व नागरिकांना तहसिल कार्यालयात जावेच लागते, तेथे तुमचा पत्ता वेंडर लोकांसोबत पडतोच व नको त्या समस्या उद्भवतात. त्या वेंडर लोकांचा अरेरावी सुध्दा काही सुज्ञ नागरिकांना ऐकावी लागल्याची घटना जळगाव तहसिल कार्यालय परिसरात नेहमी घडत असते.

नेहमी विद्यार्थ्यांसह नागरिक तहसिल कार्यालयात कागदपत्रोसाठी येत असतात. तहसिल कार्यालयाबाहेर बसलेले वेंडर लोक विद्यार्थ्यांना नेहमी सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतात, पण काही वेंडर लोक आपल्या पदाचा गैरवापर करीत नागरिकांना अरेरावी सुध्दा करीत असतात. कधी तुमच्याकडे महत्वाची कागदपत्रांची मुद्दांहून जास्त झेरॉक्स काढायला सांगणे, सुट्टे पैसेसाठी अट्टाहास करणे जर सुट्टे पैसे दिले नाही तर 10, 20, 50 रुपयांची तिकीट देण्यास नकार दाखविणे तसेच तहसिल कार्यालयात आमची पूर्ण लाईन आहे, तुमचे काम 100 टक्के होणारच..फक्त पैसे जादा दरात मोजावे लागतील. एका दिवसात सुध्दा काम होते, असे म्हणत नेहमी विद्यार्थ्यांसह नागारिकांना जादा पैशांमध्ये लुबाडत असतात. पण त्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना काम करून घेणे महत्वाचे असते नको तो वाद.. नको ती तक्रार.., आपले काम लवकर होणे महत्वाचे असते. त्यामुळेच हे वेंडर लोक यांचा दरवाढ करुन सतत नागरिकांची फसवणूक करीत असतात. याकडे तहसिलदारांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

यांचे मानावे तितके आभार कमीच…
आजही तहसिल आवारात 40 ते 50 लोक आपला टेबल घेवून नागरिकांच्या अडीअडचणीसाठी बसलेले असतात. खरंच मदत करणारे त्यात फक्त बोटावर मोजण्या इतके लोक आहेत. जे मोफत मार्गदर्शन करून नागरिकांचे काम खरंच मनापासून करून देतात.

Related Posts

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !
क्राईम

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026
बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !
क्राईम

बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

June 9, 2026
मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या
क्राईम

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या

June 9, 2026
जळगावात खळबळ : दगडाने ठेचून प्रौढाची हत्या, एक संशयित चौकशीसाठी ताब्यात !
क्राईम

जळगावात खळबळ : दगडाने ठेचून प्रौढाची हत्या, एक संशयित चौकशीसाठी ताब्यात !

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group