• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

संतापजनक : बिस्किटाचे आमिष देत बालकाकडून करून घेतले हे “काम’ ; व्हिडीओ व्हायरल

मध्यप्रदेशातील एका शासकीय रुग्णालयात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 7, 2022
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
संतापजनक : बिस्किटाचे आमिष देत बालकाकडून करून घेतले हे “काम’ ; व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

भोपाळ : वृत्तसंस्था

आपण आतापर्यंत नेहमी पाहत असतोय कि लहान मुलांना विविध आमिष दाखवून त्यांच्याकडून चुकीचे काम तसेच काही गुन्हेगारीमध्ये या लहान बालकांना ओढवून घेत स्वतःच्या फायद्यासाठी लहान बालकांशी अमानुष वागणूक देत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून नागरिक चांगलेच संतापले आहे. या व्हिडीओ मधील बालकास बिस्किटाचे आमिष देत काय काम करून घेत आहे आपण बघ हा व्हिडीओ.

काय आहे घटना

मध्य प्रदेशमधील सकारी रुग्णालयातील ही संतापजनक घटना आहे. रुग्णालयाचा हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन पुरुष आणि एक महिला असे एकत्र एका ठिकाणी खुर्चीवर बसलेले दिसतात. त्यांच्यासोबत एक लहान मुलगाही दिसतो आहे. पण हा मुलगा जमिनीवर बसला आहे. खुर्चीत बसलेल्या एका व्यक्तीचे तो पाय दाबतो आहे. तर ती व्यक्ती आणि त्याच्यासोबत असणारी महिला त्याच्याशी बोलताना दिसत आहे.

#शहडोल: #ब्यौहारी सिविल अस्पताल का कर्मचारी बिस्किट का लालच देकर बच्चे से करा रहा #पैरों की #मालिश @dmshahdol @proshahdol @Shahdol @PublicShahdol @PublicShahdol #shahdol @healthminmp pic.twitter.com/jFXP32QckX

— Akhilesh jaiswal (@akhileshjais29) September 6, 2022

@akhileshjais29 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टनुसार शहडोल जिल्ह्यातील ब्यौहारी सिव्हिल हॉस्पिटलमधील हे दृश्य आहे. या मुलाला बिस्किटाचं आमिष देण्यात आलं आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्याच्याकडून आपल्या पायांचा मसाज करून घेतला.

अल्पवयीन मुलाकडून पायांचा मसाज करवून घेणाऱ्या या हॉस्पिटल कर्मचाऱ्याचं नाव महेंद्र बायस असल्याचं सांगितलं जातं आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. मंगळवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पीटीआयच्या वृत्तानुसार हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आरोग्य प्रशासानाने या कर्मचाऱ्याला बुधवारी कारणे दाखवा नोटिस पाठवली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पीटीआयशी बोलताना बिओहरीतील वैद्यकीय अधिकारी निशांत सिंह म्हणाले, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही बायसला कारणे दाखवा नोटिस पाठवली आहे. तर मुख्य वैद्यकीय आणि आरोगय अधिकारी आर. ए, पांडे यांनी बायसने या नोटिसीला उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

July 12, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

July 12, 2026
मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक

मंत्री गिरीश महाजन यांचाही व्हिडिओ कॉल; ४८५ किमी सायकल वारीचे महापौरांचे कौतुक

July 12, 2026
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group