• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शिक्षक पतीकडून पत्नीला बेदम मारहाण ; अर्धनग्न करून बसवलं घराबाहेर

जयपूर येथील धक्कादायक प्रकार आला उघडकीस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2022
in क्राईम, राज्य
0
शिक्षक पतीकडून पत्नीला बेदम मारहाण ; अर्धनग्न करून बसवलं घराबाहेर
Share on FacebookShare on Twitter

जयपूर : वृत्तसंस्था

जोधपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या फलोदी शहरात एका शिक्षकाचं राक्षसी कृत्य समोर आलं आहे. शिक्षकाने पत्नी आणि मुलीला बेदम मारहाण केली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षकाने मारहाण केल्यानंतर पत्नीला अर्धनग्न अवस्थेत उन्हात बसवलं आणि स्वतः घरामध्ये जेवायला बसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.

यासोबत पीडितेच्या माहेरच्या लोकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. फलोदीचे पोलीस अधिकारी राकेश ख्यालिया यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि खाजगी शाळेतील शिक्षक कैलाश सुथार याला अटक केली. सध्या त्याला शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. शिक्षकाची पत्नी आणि मुलीलाही महिला पोलिसांनी विचारणा केली, की याप्रकरणी तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे की नाही? गुन्हा दाखल केल्यास इतर कलमे जोडली जातील, असं त्यांनी सांगितलं.

कैलासने पत्नीला बेदम मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. बचावासाठी आलेल्या मुलीलाही त्याने मारहाण केली. यानंतर त्याने पत्नीच्या अंगावरील कपडे फाडून तिला मोकळ्या अंगणात उन्हात बसवलं. अर्धनग्न अवस्थेत पत्नी उन्हात बसून रडत राहिली, तर कैलास घरातच जेवण करत बसला.

आरोपी कैलासचं म्हणणं आहे की, मला माझ्या पत्नीला केलेल्या मारहाणीचा पश्चाताप होत आहे. मी असं करायला नको होतं. पत्नीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचा त्याचा दावा आहे. मी तिच्यावर उपचार करून थकलो आहे. अशा परिस्थितीत घरात तणावाचं वातावरण होतं. या टेन्शनमध्ये मी हे सगळं केलं असल्याचं कैलास म्हणाला.

Related Posts

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !
क्राईम

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,
क्राईम

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !
क्राईम

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

August 27, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group