• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार आणि झाडाला टांगले मृतदेह

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील धक्कादायक घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2022
in क्राईम, राज्य
0
खळबळजनक : दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार आणि झाडाला टांगले मृतदेह
Share on FacebookShare on Twitter

लखीमपूर : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर बलात्कार केल्यानंतर खून करून मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

लखीमपूरी खैरी भागातील निघासन कोतवाली परिसरात दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले आहेत. नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दोन नामांकित आणि तीन अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस भादंविच्या कलम 302, 323, 452 आणि 376 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहेत. दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी दोन्ही अल्पवयीन मुलींना घरातून पळवून नेले, बलात्कार करून त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

#UPDATE | Uttar Pradesh: "Four accused in the matter have been taken into custody. Interrogation is underway," said Additional SP Arun Kumar Singh, Lakhimpur Kheri, after bodies of 2 girls were found hanging from a tree.

(File photo) https://t.co/QoNlxHFwYq pic.twitter.com/BZwMJm6BVE

— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 15, 2022

ग्रामस्थांनी ठोकले पोलीस स्टेशनला टाळे
ही संपूर्ण घटना निघासन कोतवाली परिसरातील तमोलिन पूरवा गावामध्ये घडली आहे. दोन अल्पवयीन सख्या बहिणींचे मृतदेह सापडल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवत पोलीस स्टेशनला टाळे ठोकले. संतप्त झालेल्या कुटुंबीयांची आणि जमावाची समजूत काढल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी लखीमपूर खेरी येथे पोस्टमॉर्टमला पाठवले. आज (दि.15) सकाळी आठ वाजता तीन डॉक्टर आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोन्ही मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

Related Posts

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !
क्राईम

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,
क्राईम

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !
क्राईम

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

August 27, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group