• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अखेर बकाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल

जाणून घ्या काय आहे फिर्यादी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
अखेर बकाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

नुकतेच दि १४ रोजीच्या मध्यरात्री निलंबन झालेले एलसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध जळगावच्या जिल्हापेठ पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, विनोद पंजाबराव देशमुख (वय 49 वर्ष, व्यवसाय बांधकाम व्यावसायिक, रा. 12 मधुवन, महाराष्ट्र बँक कॉलनी, महाबळ रिक्षा स्टॉप जवळ, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. श्री. देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा पोलीस दलास व दलातील ब-याचशा पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना ओळखतो. त्यापैकी किरण कुमार बकाले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना व्यक्तीशः ओळखतो. त्यांची व माझी लहान मोठ्या कार्यक्रमात भेट झाली आहे. तसेच स. फौजदार अशोक ओंकार महाजन नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना सुध्दा ओळखतो ते स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथे हजेरी मेजर म्हणुन कर्तव्य पार पाडीत आहे. दरम्यान, एका व्हाटसअप ग्रुपवर 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता ग्रुपवर आलेली ऑडीओ क्लीप मी डाऊनलोड केली. ती 3.13 मिनीटांची असून ती क्लिप मी ऐकली असता, त्यामध्ये एक जबाबदार शासकीय नोकर असलेले किरणकुमार बकाले हे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सफौ. अशोक महाजन यांच्याशी कामानिमीत्त चर्चा करत असताना मराठा समाजाबददल आक्षेपार्ह, घृणास्पद व स्त्रियांना लाज वाटेल असे बोलून मराठा समाजातील सर्व स्त्री पुरुष व लहान थोरांचा अपमान करून जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे. बकाले है सरकारी नोकर व जबाबदार पदावर असतांना आपल्या सहकारी अमलदारांशी फोनवर बोलतांना मराठा समाजाबददल’ अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजामध्ये द्वेष भावना वाढवण्याचा प्रयत्न केला व असे वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झालेला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध भादवी कलम १५३ अ. १५३ ब. १६६.२९४,५००, ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आधी एलसीबीतून उचलबांगडी त्यानंतर निलंबन आणि आता गुन्हा दाखल झाल्यामुळे किरणकुमार बकाले यांचा पाय आणाखी खोलात जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Related Posts

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !
जळगाव

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !
क्राईम

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group